डाळिंबावर तेल्या रोगाचा नाश व रोग नियंत्रण - telya control on pomegranate ..
डाळिंबावरील तेल्या रोगास बॅक्टेरिया ब्लइट म्हणूनही ओळखले जाते.
टेलिया रोगावरील एक विशिष्ट अभिनय जीवाणूनाशक विकसित केला आहे. डाळिंबावरील जिवाणू डाग आता "टेल्बा" चा वापर करून यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतात - झांथोमोनास onक्सोनोपोडिस पीव्ही पुनिका - या रोगास जबाबदार असणारी जीवाणू नष्ट करण्यास सक्षम एक विशिष्ट अभिनय जीवाणूनाशक.
मातीमध्ये भिजवून Stre. in ग्रॅम प्रति स्ट्रेप्टोसायक्लिनची फवारणी करून सलग तीन दिवसांत सीओसी २ ग्रॅम प्रति लिटर मिसळून तीन दिवसांत रोगाचा नाश करा. बॅक्टेरिया पूर्णपणे नष्ट होतील. 3 दिवसांनंतर आपल्याला आढळेल की तेलकट स्पॉट्स पकडले जातात, वाढत नाहीत आणि पूर्णपणे वाळलेल्या आहेत.
डाळिंबावर तेल्या रोगाचा नाश |
डाळिंबावर तेल्या रोगाचा नाश |
Telya Nill
TELYA disease on pomegranate is also known as Bacterial Blight. TELYA NILL is a specific acting molecule capable of killing Xanthomonas axonopodis pv punicae – (A bacterial responsible for this disease). TELYA disease appear of one to several small water soaked, dark coloured irregular spots on leaves resulting in premature defoliation under severe cases. The pathogen also infects stem and branches causing grinding and cracking symptoms. Observe spots on fruit as dark brown irregular slightly raised with oily appearance, which splits open with L-shaped cracks under severe cases. TELYA NILL is a specific Knock down solution acting as bactericide on all the above symptoms on disease organisms. Eradication of TELYA disease on pomegranate.Uniqueness benefits of TELLYA NIL :
- 100% Organic and Ecofriendly.
- TELYA NILL is a molecule that is used in Eradication of TELYA disease on pomegranate completely.
- Cost effective to farmers as it target specifically on severe cases of TELYA disease on pomegranate.
- Develops immunity system against Xanthomonas axonopodis pv punicae -(A bacterial responsible for this disease).
- Knock down solution for the best results and eradicate the disease within few days
- By regular sprays of TELYA NILL which will keep the disease away.
- Within few days you will find that the oily spots are arrested, not growing and are dried up completely.
- Can be used as Preventive as well as Curative product.
Doses:
2 ml / liter Water.
Availability:
- Available in bottle packing – 100ml, 250ml, 500ml & 1Liter.
- Available in CAN packing – 5Liter, 20Liter and 50Liter.
- Available in barrel packing – 200Liter.
रोगाची ओळख:
डाळिंबावरील बॅक्टेरियल ब्लाईट रोग (तेल्या) हा प्रामुख्याने जिवाणूजन्य असून झॅन्थोमोनास अक्झानोपोडीस पिव्ही पुनीकीया जिवाणूमुळे होतो. या रोगास “अनुजीवजन्य करपा” असेही म्हणतात. महाराष्ट्रात या रोगाचा शिरकाव रोगग्रस्त कलमाद्वारे झालेला असुन, या रोगाचा प्रादुर्भाव सर्वप्रथम कर्नाटक राज्याच्या सीमेलगतच्या भागात डाळिंबाच्या “रुबी” या जातीवर सर्वप्रथम दिसुन आला.
रोगाची लक्षणे: तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव पाने, फुले, खोड आणि फळांवर होतो.

भारतामध्य डाळिंब हे १९८६ पर्यंत दुर्लक्षीत व कमी उत्पन्न देणारे पिक म्हणून ओळखले जायचे. परंतु कालांतराने औषधीय गुणधर्मामुळे याचे महत्व वाढीस लागून सन २००७-२००८ नंतर डाळिंबाखालील क्षेत्र व उत्पादन वाढले. अशाप्रकारे आवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले डाळींब सध्या वेगवेगळ्या अडचणीतून जात आहे. डाळींबावरील विविध समस्येपैकी तेलकट डाग रोग (बॅक्टेरियल ब्लाईट) ही एक मोठी समस्या आहे. या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे. त्याकरिता प्रतिबंधक उपाय योजना करणे आवश्यक आहे.
रोगाची ओळख:
डाळिंबावरील बॅक्टेरियल ब्लाईट रोग (तेल्या) हा प्रामुख्याने जिवाणूजन्य असून झॅन्थोमोनास अक्झानोपोडीस पिव्ही पुनीकीया जिवाणूमुळे होतो. या रोगास “अनुजीवजन्य करपा” असेही म्हणतात. महाराष्ट्रात या रोगाचा शिरकाव रोगग्रस्त कलमाद्वारे झालेला असुन, या रोगाचा प्रादुर्भाव सर्वप्रथम कर्नाटक राज्याच्या सीमेलगतच्या भागात डाळिंबाच्या “रुबी” या जातीवर सर्वप्रथम दिसुन आला.
रोगाची लक्षणे: तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव पाने, फुले, खोड आणि फळांवर होतो.
याचा प्रसार प्रामुख्याने बॅक्टेरियल ब्लाईटग्रस्त मातृवृक्षापासून बनविलेल्या रोपांद्वारे होतो. याशिवाय रोगट डागांवरून उडणारे पावसाचे थेंब, पाट पध्दतीने दिलेले ओलिताचे पाणी, निर्जंतुकीकरण न करता वापरण्यात येणारी छाटणीची अवजारे, शेतमजुरांचे आवागमन तसेच विविध किटकांद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
तेल्याचे एकात्मिक रोग नियंत्रण:

- पान: सुरुवातीस पानावर लहान तेलकट किंवा पानथळ डाग दिसतात. हे डाग कालांतराने काळपट होतात व डागाभोवती पिवळे वलय दिसते तसेच ते मोठे होऊन तपकिरी ते काळ्या रंगाचे होतात. उन्हात हे डाग बघितले की तेलासारखे चमकतात. डाग मोठा झाल्यावर पाने पिवळी पडून गळतात.
- फुल:फुलांवर व कळ्यांवर गर्द तपकिरी व काळपट डाग पडतात. पुढे यामुळे फुलांची व कळ्यांची गळ होते.
- खोडावरील व फांद्यांवरील:प्रामुख्याने खोडावर व फांद्यांवर सुरुवातीला काळपट किंवा तेलकट डाग गोलाकार दिसतात. खोडावर या डागाने गर्दलिंग किंवा खाच तयार होते व तेथुन झाड मोडते. तसेच फांद्यांवर डागांची तीव्रता वाढल्यावर फांद्या डागापासून मोडतात.
- फळ:फळावर सुरुवातीला एकदम लहान आकाराचे पानथळ तेलकट डाग दिसतात. कालांतराने हे डाग तपकिरी काळपट दिसतात व त्यावर भेगा पडतात. फळांवर लहान डाग एकत्र आले, की मोठ्या डागात रुपांतर होते. फळांवर या डागांमुळे आडवे उभे तडे जातात. फळाची प्रत पूर्णपणे खराब होते. तडे मोठे झाल्यावर फळे इतर कारणाने सडतात आणि गळून पडतात.
- या रोगाच्या जीवाणूंची वाढ २८ ते ३२ अंश सेल्सिअस तापमान तसेच वातावरणातील आर्द्रता ८० टक्क्यापेक्षा जास्त असल्यास झपाट्याने होते.
- बागेत किंवा बागेशेजारी तेलकट डाग रोगाचे अवशेष असणे.
- बागेत अस्वच्छ्ता असणे म्हणजेच तणांची मोठया प्रमाणावर वाढ असणे.
- झाडांची गर्दी, खेळत्या हवेचा तसेच सुर्यप्रकाशाचा अभाव असणे.
- ढगाळ व पावसाळी हवामान, वादळी पाऊस आणि वातावरणातील आर्द्रता जास्त असणे.
- रोगग्रस्त बागेतील गुटी कलमांचा वापर.
याचा प्रसार प्रामुख्याने बॅक्टेरियल ब्लाईटग्रस्त मातृवृक्षापासून बनविलेल्या रोपांद्वारे होतो. याशिवाय रोगट डागांवरून उडणारे पावसाचे थेंब, पाट पध्दतीने दिलेले ओलिताचे पाणी, निर्जंतुकीकरण न करता वापरण्यात येणारी छाटणीची अवजारे, शेतमजुरांचे आवागमन तसेच विविध किटकांद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
तेल्याचे एकात्मिक रोग नियंत्रण:
- रोप कॅल्शियम हायड्रोक्लोराईडने निर्जंतुक केलेल्या खड्यात लावावे (१०० ग्रॅम /खड्डा).
- रोपांची लागवड कमीत कमी ४.५ मी.×३.० मी. अंतरावर करावी आणि प्रत्येक ठिकाणी तीन खोड ठेवावीत.
- स्वच्छता मोहिम काळजीपूर्वक राबवावी. खाली जमिनीवर पडलेली पाने गोळा करुन नष्ट करावेत.
- बहार धरताना जमिनीवरील रोगट जिवाणूंची संख्या कमी करण्यासाठी ब्लिचिंग पावडर १५० ग्रॅम प्रति ५-६ लिटर पाण्यात मिसळुन झाडाखाली भिजवण करावी किवा झाडाखाली भुकटी हेक्टरी २० किलो धुरळावी.
- फळे काढणी पावसाळ्यात झाली असेल तर ब्रोमोपॉल ५०० पीपीम फवारावे (ब्रोमोपॉल ५० ग्रॅम प्रति १०० लि. पाणी).
- संपूर्ण फळे काढणी झाल्यानंतर बागेला 3 महिने विश्रांती द्यावी.
- बहार घेण्यापूर्वी संपूर्ण पानगळ करून घ्यावी (इथरेल १ ते २ मिली/लिटर) रोगट फाद्यांची छाटणी करावी.
- खाली पडलेली संपूर्ण पाने व छाटलेले रोगट अवशेष गोळा करून जाळून टाकावेत.
- झाडाच्या फांद्या प्रादुर्भाव झालेल्या भागाच्या २ इंच खालुन छाटाव्यात.
- छाटणी करताना कात्री प्रत्येकवेळी १ टक्का डेटोलच्या द्रावणात निर्जंतुक करुन घ्यावी.
- छाटणी झाल्यानंतर लगेच कापलेल्या भागावर १० टक्के बोर्डोपेस्ट लावावी.
- झाडाच्या खोडाला निमओईल + बक्टेरियानाशक (५०० पीपीएम)+कॅप्टन ०.५ टक्के याचा मुलामा द्यावा.
- पानगळ व छाटणीनंतर बक्टेरियानाशक (५०० पीपीएम)+कॅप्टन ०.५ टक्के यांची फवारणी करावी.
- नविन पालवी फुटल्यावर बक्टेरियानाशक (२५० पीपीएम)/बोर्डोमिश्रण (१ टक्का) / कॅप्टन (०.२५ टक्के) ची फवारणी करावी.
- पहिली: कॉपरहायड्रॉक्साईड २ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम अधिक ब्रोनोपॉल ०.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी.
- दुसरी: कार्बेन्डाझिय १ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम अधिक ब्रोनोपॉल ०.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी.
- तिसरी: कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम अधिक ब्रोनोपॉल ०.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी.
- चैाथी: मँकोझेब (७५ टक्के विद्राव्य) २ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम अधिक ब्रोनोपॉल ०.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी.
प्रतिबंधक उपाय > रोगमुक्त रोपांची लागवडीसाठी निवडा . लागवड योग्य वेळी आणि योग्य अंतर ठेऊन करा . > शेत पूर्णपणे निर्जंतुक करा . पर्यायी यजमान झाड नष्ट करा . > शेणखत आणि रासायनिक खते माती परिक्षणाच्या शिफारशीप्रमाणे द्या . > झाडांचे अवशेष गोळा करुन नष्ट करा . > प्रभावित फांद्या आणि फळे नियमितपणे छाटुन जाळा . > पिकाच्या महत्वाच्या ( फुलधारणा ) काळात सिंचन पुरवा . > पाणी साचू देऊ नका .
रासायनिक नियंत्रण नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा . या रोगावर आजतागायत तरी कोणतेही रसायनिक नियंत्रण विकसित करण्यात आलेले नाही . अनेक व्यवस्थापन पर्यात ज्यात येतात प्रतिजैविकांचा वापर , रसायने आणि इतर पारंपारिक उपचारांचा विचार केला गेला आहे पण रसायनिक उपचार खूप कमी प्रभावी ठरले आहेत . बोरडो मिश्रण , कॅप्टन , कॉपर हायड्रॉक्साइड , ब्रोमोपोल आणि प्रतिजैविक स्ट्रेप्टोसायक्लिनचा वापर एकेकटा किंवा संयुगातुन केला जाऊ शकतो .
जैविक नियंत्रण बॅसिलस सबटिलिस , स्युडोमोनाज फ्लौरसेन्स आणि ट्रायकोडर्मा हरझियानम सारख्या जैवनियंत्रक घटकांचा वापर करावा . नीमच्या पानांना गोमुत्रात भिजवुन किड आणि जंतूंच्या नियंत्रणासाठी फवारणी करा . तुळशीच्या पानांचा अर्क ४० % व त्या नंतर निंबोळी तेलाचा वापर करा . लसून कंदांचा अर्क , मेसवाकची फांदी आणि पचौलीची पाने ३० % तीव्रतेने वापरा .