999+ मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani (मराठी म्हणी)

Information world
0

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी [मराठी म्हणी]


मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ


असतील शिते तर जमतील भूते
एखाद्या व्यक्तीकडून लोभ होणार असेल तर स्वार्थी लोग की त्याच्याभोवती गोळा होतात 

*******
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ:
पापी माणसाची दोस्ती केल्यास स्वताच्या जीवालाही धोका निर्माण होतो 

*******
अडला हरी गाढवाचे पाय धरी
बुद्धीमान माणसालाही अडचणीच्या वेळी बिंडोक माणसाची विनवणी करावी लागते 

*******
अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज
कोणत्याही गरजू व्यक्तीला अक्कल नसते 

*******

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा

जी माणसे अति शहाणपणा करायला जातात त्यामुळीच त्यांचे ठरलेने काम सुद्धा होत नाही 

*******
 

*******
अंधारात केले, पण उजेडात आले
एखादी गोष्ट लपून केली परन्तु कही दिवसांनी ती लोकापुढे आली

*******
अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे
एखादयाची ठराविक गोस्टीसाठी मदत घ्याची आणि त्याच बरोबर अजुन भरपूर गोष्टींसाठी परत त्याच्यापुढे हात पसरायचे

*******
अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण
जीव जाणाऱ्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना खुप त्रासदायक असतात.

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी   [मराठी म्हणी]

*******
अंगावरचे लेणे, जन्मभर देणे

सोने चांदी खरेदी करण्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि जन्मभर फेडित बसायचे. 

*******
अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे
नुसतेच नाव मोठे पण काम लक्षण खोटे 

*******
अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था
अशक्यप्राय गोष्टींची परिकल्पना

*******
अती झाले अन आसू आले
कही गोष्टींचा अतिरेक झाला की त्या त्रासदायक वाटतात
अतिपरिचयात अवज्ञा
खुप निकटता झाल्यास अपमान होऊ शकतो 

*******
अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे
काम एकाचे आणि त्रास दंड मात्र दुसऱ्याला

*******
अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास
एखादे अन्न खुप आवडते पण त्याच्यात चूका काढ़ने

*******
अपापाचा माल गपापा
चुकीच्या मार्गाने मिळवलेले संपति लगेच नष्ट होते

*******
अर्थी दान महापुण्य
एखाद्या गरजवंत माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते. 


*******
आईची माया अन् पोर जाईल वाया
खुप प्रेम लाड केल्याने मुले बिघडतात

*******


मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


*******
आपलेच दात आपलेच ओठ
आपल्या जवळच्या माणसाने चूक केल्यावर आपलीच गोची होते 

*******
आयत्या बिळावर नागोबा
एकाने केले काम मात्र लाभ घेतला दुसऱ्याने 

*******
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे
मागितली एक गोष्ट पण मिळाले भरपूर 

*******
आपण हसे लोळायला, शेंबूड आपल्या नाकाला
एखाद्या दोषाबद्दल दुसर्‍याला हसने पण तोच दोष आपल्या अंगी असणे

*******
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
अगोदरच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत अजुन आळशी अवस्था निर्माण होणे.

******* 
आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं
काम करावे एकाने दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. 

*******
आंधळ्या बहिर्यांची गाठ
एक काम करण्यासाठी दोन असमर्थ माणसांची भेट होने

*******
अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी ?
 स्वतःच चूक करून ती दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे होने. 

*******
अडली गाय फटके खाय
अडचणीत सापडलेल्या माणसाला हैरान करने 

*******
आपला हात जगन्नाथ
आपल्या कर्तृत्वावर आपली प्रगति अवलंबून असते. 

*******
असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्यादिवशी शिमगा
असेल तय दिवशी मजा करने नसेल तय दिवशी बोम्बलने 

*******
अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ?
गोष्टींला ठराविक मर्यादा असतात.

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


*******
अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप

अतिशय उतावळेपणाची लक्षण. 

*******
अती खाणे मसणात जाणे
खुप खाणे नाशवंताचे लक्षण असते. 

*******
अठरा नखी खेटरे राखी, वीस नखी घर राखी
मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. 

*******
अवचित पडे, नि दंडवत घडे
स्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न करणे. 

*******
अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे
दोन विरुद्ध बाजु. 

*******
अंथरूण पाहून पाय पसरावे
आपली ऐपत पाहून वागावे जगावे. 

*******
अंगापेक्षा बोंगा मोठा
मूळ वस्तुपेक्षा इतर गोष्टींचा बडेजाव मोठा असणे. 

*******
आपला तो बाब्या दुसर्याचे ते कारटे
आपले विचार हे दुसऱ्यापेक्षा श्रेष्ट कसे ही वृत्ति अंगी असणे. 

*******
आपली पाठ आपणास दिसत नाही
स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत. 

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


*******
आजा मेला नातू झाला
 नुकसान झाल्यावेळी फायद्याची गोष्ट घडणे. 

*******
आत्याबाईला जर मिशा असत्या तर
कोणत्याही कामत विचारांची भर टाकने. 

*******
आपल्याच पोळीवर तूप ओढणे
स्वतःचाच स्वार्थ साधून घेणे. 

*******
आलिया भोगासी असावे सादर
नशिबात आले ते  स्वीकारणे. 

*******
आवळा देऊन कोहळा काढणे
स्वार्थ साधण्यासाठी लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे. 

*******
आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही
अनुभव आल्याशिवाय शहाणपण येत नाही.

*******
आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकुन

दुसऱ्याचा तोटा करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे. 

*******
आधीच तारे, त्यात गेले वारे
विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे. 

*******
आधीच मर्कट तशातही मद्य प्याला
आधीच करामती त्यात मद्य प्राशन केल्याने बिकट स्तिथि निर्माण होने. 

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


*******
अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये बारा
मुख्य गोष्टीपेक्षा नको त्या गोष्टींचा खर्च जास्त असणे. 

*******
आग रामेश्वरी, बंब सोमेश्वर
रोग एकीकडे, इलाज दूसरीकडे. 

*******
आयजीच्या जीवावर बायजी उदार
दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. 
आग खाईल तो कोळसे ओकेल
जसे कृत्य तसे फळ 

*******
आठ पूरभय्ये नऊ चौबे
खूप बिंडोक लोकांपेक्षा कमी बुद्धिमान चालतील. 

*******
आधणातले रडतात व सुपातले हसतात
स्वता संंकटात असतानाही दुसर्‍याचे दुःख पाहून खुप हसू येने. 

*******
इकडे आड तिकडे विहीर
दोन्ही बाजूंनी अडचणीची परस्थिती निर्माण होणे. 

*******
इच्छा परा ते येई घरा
दुसऱ्याच्या बाबतीत वाइट चिंतन करते आणि तेच आपल्या वाट्याला येणे. 

*******

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


इच्छिलेले जर घडते तर भिक्षूकही राजे होते
इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते. 

*******
इन मीन साडेतीन
कमीत कमी लोक हजर असणे. 

*******
ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो
प्रत्येक जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच. 

*******
उथळ पाण्याला खळखळाट फार
अंगी गुण थोडासा पण बढाई खुप मारने. 

*******
उंदराला मांजर साक्ष
वाइट गोष्टीत एकमेकांची साथ देने

*******
उचलली जीभ लावली टाळ्याला

विचार न करता बोलणे 

*******
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
लगबगीचे वर्तन करणे. 

*******
उठता लाथ बसता बुक्की
अनादर टाळण्यासाठी पुन्हापुन्हा दंड देने. 

*******
उडत्या पाखराची पिसे मोजणे
अगदी सहज अवघड गोष्टीनचे मूल्यांकन करणे. 

*******
उतावळी बावरी म्हातार्‍याची नवरी
अति उतावळेपणा त्रासदायक असतो. 

*******
उद्योगाचे घरी रिद्धी – सिद्धी पाणी भरी
जेथे उद्योग असतो तेथेच लक्ष्मी संपत्ती येते. 

*******
उंबर पिकले आणि नडगीचे (अस्वलाचे) डोळे आले
फायद्या घेण्याची वेळ येणे; पण आस्वाद न घेता येणे. 

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


*******
ऊराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे
अतिशय बिकट परस्थिती. 

*******
उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी
मनुष्य आपल्या क्षमतेनुसार जगतो. 

*******
उकराल माती तर पिकतील मोती
शेतीत चांगली मशागत केल्यास चांगले पीक येते. 

*******
उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला?
एखादे काम घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचारन करने. 

*******
उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती?
काम सोडून भलत्याच चौकशा करणे. 

*******
उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक
गोष्टीची परीक्षा घेण्यासाठी वाट पाहणे. 

*******
उधारीची पोते, सव्वा हात रिते
उधारीचा माल नेहमीच कमी भरतो. 

*******
उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे
श्रीमंती आली की, तिच्या मागोमाग चमचे ही येतातच. 

*******
उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे
ताठ मानेने येणे आणि मान खली घालून जाणे. 

*******
उसाच्या पोटी कापूस
सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी लेकरू. 

*******
ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खाऊ नये 
चांगल्या गोष्टीचा प्रमाणापेक्षा जास्त फायदा घेऊ नये.

*******
एका माळेचे मणी

सर्व लोक सारख्याच स्वभावाची असणे. 

*******
एका हाताने टाळी वाजत नाही
कोणत्याही भांडणात दोष एकाचा नसतो

*******
एक ना धड भाराभर चिंध्या
एकाच वेळी अनेक कामे केल्याने सर्व कामे अर्धवट होतात. 

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


*******
एकावे जनाचे करावे मनाचे
जगाचे ऐकून घ्यावे पण मनाला जे योग्य वाटेल ते करावे. 

*******
एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी
एखाद्याच्या अडचणीच्या काळात आपला स्वार्थ साधुन घेऊ नए. 

*******
एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये 
दुसऱ्याने केलेल्या वाइट गोष्टींचे समर्थन करून आपणही तीच गोष्ट करू नए

*******
एका पिसाने मोर होत नाही 
थोड्याश्या यशाने जास्त आंनदित हो नका

*******
एका खांबावर द्वारका
एकाच मानसावर सर्व जबाबदाऱ्या देने.

*******
एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला
एका व्यक्तीपासून अनेक जगी अपमान होणे. 

*******
एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी
बाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य 

*******
एका मान्यात दोन तलवारी राहात नाहीत
दोन तेजस्वी माणसे गुण्या-गोविंदाने राहू शकत नाहीत. 

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


*******
ऐंशी तेथे पंचाऐंशी
उधळेपणाची कामे. 

*******
ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार |
मोठ्या व्यक्तीला तेवढ्याच यातना होतात जेवढ्या की सामान्य व्यक्तीला. 

*******

ओळखीचा चोर जीवे न सोडली

ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा घातक असतो. 

*******

शेंडी तुटो की तारंबी तुटो

कोणत्याही परिस्थितीत कामाचा शेवट करने. 

*******
ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे?
काम सोडून नुसत्या चौकशा करणे. 

*******
औटघटकेचे राज्य
कमी काळ टिकणारी गोष्ट. 

*******
करावे तसे भरावे
कृती असेल त्याप्रमाणे चांगले / वाईट फळ मिळते. 

*******
कर नाही त्याला डर कशाला ?
ज्याने काही केलेच नाहीं त्याला भीति कशाची? 

*******
करीन ते पूर्व
मी करेन तेच योग्य अशा विचाराने वागणे. 

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते
काही गोष्टी केल्या तरी तोटा होतो नाही केल्या तरी तोटा होतो. 

*******
करुन करुन भागला, देवध्यानी लागला
वाईट कृत्य करून शेवटी देवा धर्माला लागणे. 

*******
कणगीत दाणा तर भिल उताणा
आपल्या गरजेपुरते आपल्या जवळ असले, कि लोक कोणाची फिकिर करत नाहीत. 

*******
कधी तुपाशी तर कधी उपाशी
दररोज दिवस सारखा नसतो. 

*******
कशात-काय-अन-फाटक्यात-पाय
वाईटात अजुन वाईट घडणे 

*******
काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही
रक्ताचे नाती बोलण्याने तुटत नाहीत. 

*******
काडीचोर तो माडीचोर
एखाद्या छोट्या अपराधाबरोबर मोठ्या अपराधानची जोड़ लावणे

*******
काजव्याच्या उजळ त्याच्या अंगाभोवती
गोष्टींचा प्रभाव स्वतज़:पुरताच राहने 

*******

का ग बाई रोड तर म्हणे गावाची ओढ

गरज नसलेल्या गोष्टींची काळजी करणे. 

*******
कानात बुगडी, गावात फुगडी
आपल्या संपतीचे जोरा जोरा प्रदर्शन करने. 

*******
काल महिला आणि आज पितर झाला
अतिशय लगबगीचे लक्षण. 

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी [मराठी म्हणी]


*******
काकडीची चोरी फाशीची शिक्षा
गुन्हा खूप लहान पण शिक्षा खूप मोठी असणे. 

*******
काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही
जे काम पैसाने होत नाही, ते अधिकाराने होते, संपत्तीपेक्षा सत्ता असणे महत्त्वाचे ठरते. 

*******
कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते
एकाच नजरेच्या दृष्टीने सर्व जगाला बघणे . 

*******
काना मागुन आली आणि तिखट झाली
एखाद्या गोष्टीत मागून येणे आणि श्रेष्ट होने . 

*******
कामापुरता मामा
एखादे काम घेईपर्यंत गोड बोलणे. 

*******
कावळा बसला आणि फांदी तुटली
योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे 

*******
काखेत कळसा गावाला वळसा
जवळची वास्तु शोधण्यासाठी दूर जाणे 

*******
काप गेले नी भोके राहिली
संपत्ति गेली अन फक्त आठवणी  उरल्या

*******
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांने थोरांचे नुकसान होत नसते.

******* 
काळ आला; पण वेळ आली नव्हती
मरण समोर उभे असताना थोडक्यात बचावणे. 

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


*******
कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात
एखादी गोष्टीचा चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा प्रयत्न करणे 

*******
कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा
आपल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे.

*******
कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे

माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. 

*******
कुडी तशी फोडी
देहा प्रमाणे आहार, कर्तुत्वा प्रमाणे  मिळणे. 

*******
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
फ़क्त स्वार्थासाठी दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचा तोटा करणे.

*******
केळीला नारळी अन घर चंद्रमौळी

खुप दारिद्र्याची बिकट अवस्था येणे. 

*******
केस उपटल्याने का मढे हलके होते ?
मोठ्या उपायांची जेथे  गरज असते तेथे छोट्या उपायांनी काहीही फरक पडत नाही. 

*******
केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले

गोष्टीचा उपभोग घेताना मजा वाटते पण  पैसे देताना जीव घालमेल होतो. 

*******
कोळसा उगळावा तितका काळाच
वाईट गोष्टीबाबत जितकी जास्त चर्चा करावी तितकीच ती अधिक वाईट होते. 

*******
कोल्हा काकडीला राजी
लहान लहान गोष्टींनी खुश होतात. 

*******
कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी
गुन्हा एकाचा शिक्षा दुसऱ्याला 

*******
कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी
महान गोष्टींची तुलना शुल्लक गोष्टींबरोबर करणे. 

*******
खऱ्याला मरण नाही
खरे एकदिवस सर्वांच्या समोर येते.

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


*******
खर्चणार्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते
खर्च करणारा खर्च करत असतो मात्र दुसरयाच् एखादयाला कुरकुर लागते. 

*******
खाऊ जाणे तो पचवू जाणे
एखादे काम धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास ही तैयार असतो. 

*******
खान तशी माती
आई-वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वागने असणे. 

*******
खायला काळ भुईला भार
काम न करणारा व्यक्ति सर्वांला भारदार वाटतो. 

*******
खाई त्याला खवखवे
जो वाईट कृत्य करतो त्याला मनात भीति असते. 

*******
खाऊन माजावे टाकून माजू नये
दान करावे पण संपत्तीचा गैरवापर करू नये. 

*******
खोट्याच्या कपाळी गोटा
खोटेपणा वाइट गोष्टींकडे परावर्तित करतो. 

*******
गरज सरो, वैद्य मरो
गरज असेपर्यंत त्या माणसाशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर त्याला विसरुन जाने. 

*******
गळ्यात पडले झुंड हसून केले गोड
गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टी सुद्धा गोड मानून घ्यावे लागतात. 

*******
ग ची बाधा झाली
अभिमान गर्व चढणे 

*******
गरजेल तो पडेल काय
फ़क्त तोड़ाने बोलणाऱ्या माणसाकडून काही होत नाही. 

*******

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


गरजवंताला अक्कल नसते
गरजू वक्तिला दुसऱ्याचे बोलणे व वागणे हवे तसे न कही बोलता सहन करावे लागते. 

*******
गर्वाचे घर खाली

गर्विष्ठ माणसाची नेहमी शेवटी अपमानच होतो. 

*******
गळ्यातले तुटले ओटीत पडले
नुकसान होता होता वाचले. 

*******
गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता
मुर्खाला कितीही समज दिला तरी त्याचा काहीच उपयोग नसतो.

******* 
गाड्याबरोबर नळ्याची यात्रा
मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे.

*******
गाढवाला गुळाची चव काय?
ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही. 

*******
गाढवाच्या पाठीवर गोणी
एखाद्या गोष्ट असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा. 

*******
गाव करी ते राव न करी
श्रीमंत मानुस स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ते अन्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात. 

*******
गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ
बिंडोक माणसांच्या गोंधळात एकमेकांवर आरोप करण्यात वेळ जातो. 

*******
गाय व्याली, शिंगी झाली
आकस्मित घटना घडते. 

*******
जळे आणि हनुमान बेंबी चोळे
एखाद्याचे नुकसान करूँन आपन काहीच केले नहीं ऐसे दर्शवणे

*******
गोगलगाय न पोटात पाय
बाहेरून निर्मल दिसणारी पण मनात कपट असणारी व्यक्ती. 

*******
घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे
अडचणीत आणखी भर पड़ने

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]

घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात
बिकट परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात. 

घेता दिवाळी देता शिमगा
घटना आनंद वाटतो पण देताना मात्र ओरडाओरड. 

*******
घोडे कमावते आणि गाढव खाते
एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैर फायदा घ्यावा. 

*******
चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळ
गरजेच्या कामापेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे. 

*******
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
प्रत्येकाला चांगले दिवस येतेच. 

*******
चार जणांची आई बाजेवर जीव जाई
जबाबदारी प्रत्येकाची असली तरी मात्र काळजी कोणीच घेत नाही.

******* 
चिंता परा येई घरा
दुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले, कि कधीतरी आपलीवरच उलटते. 

*******
चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडे घेतला
स्वतःच्याच तोड़ने, कृत्याने, हाताने स्वतःची बदनामी करून घेणे. 

*******
चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर भागुबाई
घरात तेवढा शूर पणाचा आव आणायचा पण बाहेर मात्र भागुबाई. 

*******
चोर सोडून संन्याशालाच फाशी
खरा अपराधी सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे. 

*******
चोराच्या उलट्या बोंबा
स्वतः अपराध करून दुसऱ्याला दोष देणे. 

*******
चोरावर मोर
एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला कमी लेखने. 

*******
चोरांच्या हातची लंगोटी
ज्याच्याकडून काही मिळण्याची अपेक्षा नसते त्याच्याकडून काहीतरी मिळणे. 

*******
चोराची पावली चोराला ठाऊक
वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात. 

*******
चोराच्या मनात चांदणे
वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सतत भीती असते. 

*******
चालत्या गाडीला खीळ
सुरलीत चालणाऱ्या कमात अडचण निर्माण होणे. 

*******

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


जशी देणावळ तशी धुणावळ
कामाच्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. 

*******
जलात राहून माशाशी वैर करू नये
ज्यांच्या बरोबर रहावे जगावे लागते त्यांच्याशी शत्रुत्व करू नये. 

*******
जळतं घर भाड्याने कोण घेणार ?
नुकसान देणाऱ्या गोष्टीना कोण स्वीकरणार?

*******
जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही
बाहेरील दिखाव्यामुळे आतून मनुष्य ज्ञानी होत नाही. 

*******
जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे
दुसऱ्याच्या परस्थितीत आपण जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान समझते. 

*******
जीत्या हुळहुळे आणि मेल्या कानवले
जिवंत असताना दुर्लक्ष करायचे व मेल्यावर गोड़ कौतुक करायचे. 

*******
जेवेण तर तुपाशी नाही तर उपाशी
खुप हट्टी वागणे. 

*******
जे न देखे रवि ते देखे कवी
जे स्वता सूर्य पाहू शकत नाहीत ते कोणताही कवी विचारानी पाहू शकतो. 

*******
जो गुळाने मरतो त्याला विष कशास?
जिथे गोड बोलून काम होत असेल तिथे कठोर उपायांची गरज नसते. 

*******
ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी
जी माणसे एका ठिकांची असतात त्यांनी एकमेकांची मापे कडु नए

*******
ज्याच्या हाती ससा, तो पारधी
ज्याच्याकड़े जे कर्तुत्व असते  गोष्ट दिली जाते  . 

*******
ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे
एखाद्याचे भले करायला जावे तर तो आपलेच म्हणणे चालवण्याचा प्रयत्न करतो. 

*******
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी
आपल्यावर जो उपकार करतो त्याचे गुणगान गावे . 

*******

झाकली मूठ सव्वा लाखाची

वाइट नेहमी झाकून ठेवावे. 

*******
टाकीचे घाव सोसल्यावाचुन देवपण येत नाही
कष्ट सोसल्याशिवाय फल नाही. 

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी [मराठी म्हणी]


*******
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही, पण गुण लागला
वाईट दोष अंगी लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसांच्या संगतीने चांगला माणूसही लगेच बिघडतो. 

*******
ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा
वाईट संगतीचे परिणाम वाईटच होतात. 

*******

तळे राखील तो पाणी चाखील

एखादे काम सोपवल्यानंतर फायदा करून घेणे. 

*******
तरण्याचे कोळसे, म्हातार्‍याला बाळसे
विरुद्ध गोष्टी होने . 

*******
तट्टाला टूमणी, तेजीला इशारत
मूर्खाला शिक्षा देऊन जी गोष्ट समजत नहीं ती शहाण्याला इशाऱ्याने समजते. 

*******
ताकापुरते रामायण
आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत काम करणे. 

*******
तीन दगडात त्रिभुवन आठवते
संसार केल्यावरच खरे मर्म कळते. 

*******
तीथ आहे तर भट नाही, भट आहे तर तीथ नाही
नवरा आहे तर नवृ नाहीं आणि नवरी आहे तेर नवरा नाही

*******
तुकारामबुवांची मेख
न सुटणारी गोष्ट 

*******
तू दळ माझे आणि मी दळते गावच्या पाटलाचे
आपले काम दुसऱ्याने करावे आपण मात्र गावचे काम करावे. 

*******
तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले
एकही गोष्ट पूर्ण न होणे. 

*******
तेरड्याचा रंग तीन दिवस
कोणत्याही नविन गोष्टीची नवलाई अगदी कमी वेळ टिकते. 

*******
तोंड दाबून बुक्क्यांचा मार
विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला प्रतिउत्तर देण्यास  करने. 

*******
तोबऱ्याला पुढे, लगामाला पाठीमागे
खायला पुढे कामाला मागे

*******
थेंबे थेंबे तळे साचे
सुरुवातीला शुल्लक वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा साठा होतो. 

*******
थोरा घराचे श्वान सर्व ही देती मान
मोठ्या माणसांचा आश्रय आधार घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो. 

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


*******
दगडापेक्षा वीट मऊ
मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसान करते. 

*******
दस की लकडी एक्का बोजा
सर्वांच्या सहकार्याने मोठे काम अगदी सहजरित्या पूर्ण होते. 

*******
दहा गेले, पाच उरले
जीवन कमी उरणे. 

*******
दात कोरून पोट भरत नाही
मोठ्या व्यवहारात काटकसर करून चालत नाही. 

*******
दाम करी काम, बिवी करी सलाम
पैसे टाकले की कोणतेही काम सहजरीत्या होते. 

*******
दाखविलं सोनं हसे मुल तान्हं
पैशाचे लालच दाखविताच अवघड कामे ही लगेच होतात. 

*******
दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत
एक गोष्ट असली तरी तिच्या जोडीला पाहिजे ती गोष्ट नसणे. 

*******
दिल चंगा तो कथौटी में गंगा
आपले मन साफ असल्यास पवित्र गंगा ही पवन होते. 

*******
दिव्याखाली अंधार
मोठ्या माणसातही दोष असतात . 

*******
दिल्ली तो बहुत दूर है
भरपूर गोष्टी करने बाकी आहे कारन मंजिल खुप लांब आहे. 

*******
दिवस बुडाला मजूर उडाला
रोजाने काम करणारा स्वतःचं समजून कधीच काम करणार नाहीं  कामाची वेळ संपते तोच ते निघून जाणार. 
देश तसा वेश
देशानुसार बदलणारे जीवन. 

*******
देव तारी त्याला कोण मारी ?
आपल्यावर देवाची कृपा असल्यास कोणीही आपले वाईट करू शकत नाही. 

*******
देखल्या देवा दंडवत
सहज दिसला म्हणून विचारणा करणे. 

*******
देणे कुसळांचे घेणे मुसळाचे
पैसे कमी आणि काम जास्त. 

*******
दैव देते आणि कर्म नेते
नशिबात असते पण स्वतःच्या कामामुळे तोटा होतो. 

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


*******
दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी
जर नशिबात नसेलच तर तोंडासमोरिल घास सुद्धा दूर जातो. 

*******
दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला
नशिबात उसने पण पदरात पैन पाडून  न घेता येणे

*******
दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई
आपल्या नशिबावर अवलंबून असणारे नेहमी उपाशी राहतात तर उद्योगी लोग पोटभर खातात.

******* 
दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी
दोन्ही बाजूवर अवलंबून असणारे लोग उपाशी मरतात. 

*******
दृष्टीआड सृष्टी
आपल्या पाठीवर जे बोलतात त्याकडे दुर्लक्ष करावे. 

*******
धर्म करता कर्म उभे राहते
एखादी चांगली गोष्ट करताना त्याबरोबर एखादी वाइट गोस्त होते . 

*******
धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी
हे लक्षण कोणत्याच कामचे नाहीं . 

*******
धार्याला (मोरीला) बोळा व दरवाजा मोकळा
छोट्या गोष्टीची काळजी घेत असताना मोठी कडे दुर्लक्ष करणे. 

*******
धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या
श्रीमंताचे काम लगेच होते तेर गरीबाला खेतरे घालयला लागतात

*******
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने
काम करणाऱ्यांच्या मार्गात अनेक अडचणी येणे

*******
नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये
नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ कधीच पाहू नये कारण दोघातही दोष असतोच. 

*******

न कर्त्याचा वार शनिवार

एखादे काम करायचे नसले की कारण देऊन टाळने

*******
नव्याचे नऊ दिवस
कोणत्याही गोष्टीचा नवीन पणा काही काळ असतो कालांतराने तो नाहीसा होतो. 

*******
नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे
केलेल्या उपदेशाचा मनावर शून्य परिणाम होणे. 

*******

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे
एकाचे हड़पूण दुसऱ्याला दान देणे 

*******
नाकापेक्षा मोती जड
मालकापेक्षा नोकर बाजीराव असणे 

*******
नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा
नुसतेच नाव मोठे पण लक्षण खोटे. 

*******
नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे
देवाच्या नावाने स्वताचा स्वार्थ पाहणे. 

*******
नाक दाबले, की तोंड उघडते
एखाद्या मांसाकडून एखादी गोष्ट काडून घेण्यासाठी त्या माणसाचे मर्म जाणून त्यावर घाव टाकणे

*******
नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेला
अगोदरच दरिद्री असणाऱ्या मानसाकडे मदतीला जाणे. 

*******
नागिन पोसली आणि पोसणाराला डसली
आपन जिनला संभालले त्यांनीच आपला विश्वासघात केला

*******
नाचता येईना अंगण वाकडे
एखादे काम आपल्याला व्यवस्थित जमत नसेल तेव्हा आपण आपला कमीपणा लपविण्यासाठी इतर गोष्टीत चूका काढतो 

*******

नावडतीचे मीठ आळणी

एखाद्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते कारन आपन त्याचा द्वेष करतो

*******
निंदकाचे घर असावे शेजारी
आपल्या शेजारी निंदा करणारा माणूस असावा  त्यामुळे आपले दोष आपल्याला समझतात 

*******
नेसेन तर पैठणी (शालू) च नेसेन, नाही तर नागवी बसेन
स्वताचा हट्ट पूर्ण करने 

*******
पळसाला पाने तीनच
सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे 

*******
पडलेले शेण माती घेऊन उठते
चांगल्या माणसावर एकदा काहीतरी आरोप झाला आणि त्याने किती जरी प्रयत्न केले तरी त्याच्या जीवनावर थोडा का होईना डाग हा रहतोच

*******
पदरी पडले पवित्र झाले
आहे त्या गोष्टीत समाधान मानने

*******
पायाची वाहन पायीच बरी
ज्या त्या माणसाला त्याच्या जागेनुसार वागणूक दिली पाहिजे

*******
पाचामुखी परमेश्वर
जास्त लोक जे बोलतील टेक योग्य मानावे

*******
पाप आढ्यावर बोंबलते
पाप समोर आल्याशिवाय राहत नाही 

*******
पाची बोटे सारखी नसतात
सर्व माणसे एकसारखी नसतात 

*******
पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम
मोठी शांत असताना छोट्यांचा आवाज वाढणे

*******
पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
अनुभवाशिवाय अक्कल येत नाही 

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


*******
पाहुनी आली आणि म्होतुर लावून गेली
घरात पाहुणे म्हणून आले आणि नुकसान करून गेले

*******
पी हळद नि हो गोरी
कोणत्याही गोष्टीत गड़बड़ करणे 

*******
पुत्र मागण्यास गेली भ्रतार नवरा घालवून आली
खरच फायदा होईल म्हणून जाणे परंतु परत नुकसान करूनच येणे

*******
पुढच्याच ठेच मागचा शहाणा
समोरच्या माणसाच्या अनुभवावरून इतर लोक बोध घेत असतात आणि टी चूक परत सावधपणे वागतात 
*******
पुढे तिखट मागे पोचट
समोरून पहिले तर फार मोठे वाटते पण प्रत्यक्षात जवळून बघितले की तसे नसते 

*******
पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा
पैसा कमी मिलने पण काम जास्त करने 

*******
पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी
शेजारी पडलेली वस्तु शोधण्यासाठी गावभर फिरणे 

*******
पोर होईल ना व सवत साहिना
आपल्याकडून होत नाही व दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही 

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


*******
फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय
एका राजाने दिलेला निर्णय जरी अमान्य असेल तरी तो मानवा लागतो

*******  
फुले वेचली तिथे गोवर्या वेचणे
आयुष्यात जेथे सुख अनुभवले तेथेच वाईट दिवस पाहण्याचे नशिबीत आले  

*******
फुल ना फुलाची पाकळी
खुप काही  देण्याचे सामर्थ्य नसल्याने त्यातील थोडासा भाग देने

*******
फुटका डोळा काजळाने साजरा करावा
अंगावरचा दोष मिटत नसतो तो झाकण्याचा प्रयत्न करावा  

*******
बडा घर पोकळ वासा
दिसण्या श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव 

*******
बळी तो कान पिळी
ताकतवर मनुष्य इतर लोकावर सत्ता गाजवितो 

*******
बकरीचे शेपूट माशाही मारीना व लाजही राखीना
अशी गोष्ट ज्याचा फायदा नाही 

*******
बाप से बेटा सवाई
बापापेक्षा मुलगा अधिक कर्तुत्ववान 

*******
बाप तसा बेटा
वडिलांच्या अंगचे गुण पोरात उतरणे 

*******
बावळी मुद्रा देवळी निद्रा
दिसण्यास अडानी पण व्यवहार हुशार  

*******
दारात तुरी भट भटणीला मारी
जुन्या गोष्टीवरुन भांडण करणे 

मामुजी मेला अन् गांव गोळा झाला
लहान गोष्ट पण गावभर कालवा 

*******
मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाही
आई वडिलांचे टोचून बोलणे लेकराला लागत नाही  

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


*******
मानेवर गळू आणि पायाला जळू
रोग एकीकडे उपाय भलतीकडे 

*******
मारुतीची शेपूट
सतत वाढत जाणारे काम 

*******
मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू
छोट्याशा गोष्टींनीही हुरळून जाणे 

*******
मुंगीला मुताचा पूर
काही लोकाला छोटे संकट ही डोंगराएवढी वाटते 

*******
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
लहान वयातच मुलाच्या भावी गुणदोषांचे दर्शन होते 

*******

मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधते
भांडण दोघांचे अन् लाभ तिसऱ्याला 

*******
म्हशीला मणभर दूध
 एखाद्याचे मेल्यावर कौतुक करणे 

*******
म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजडायचे राहत नाही
ज्या गोष्टी होने अटल असतात त्या कोणाच्या थांबवल्याने थांबत नाहीत 

*******
यथा राजा तथा प्रजा
सामान्य लोक नेहमी मोठ्यांचे नक्कल करतात 

*******
या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे
गंडवागंडवी करणे

*******
रे माझ्या मागल्या
एखाद्याने कितीही चांगला सल्ला देऊन ही पूर्वीप्रमाणेच वागणे 

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


*******
ये रे कुत्र्या खा माझा पाय
स्वता आपणहून संकट अंगावर घेणे 

*******
रंग जाणे रंगारी
ज्याची विद्या त्यालाच माहीत 

*******
रात्र थोडी सोंगे फार
कामे खुप पण थोडा वेळ असणे 

*******

रडत राऊत रडत राव घोड्यावर स्वार
इच्छा नसताना एखादे काम करावे लागने 

*******
रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत
एखाद्या कतेथ गरजेच्या गोष्टींचा अभाव 

*******
राईचा पर्वत करणे
मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे 

*******
राज्याचे घोडे आणि खासदार उडे
वस्तू एकाची मिजास दुसऱ्याची 

*******
रोज मरे त्याला कोण रडे
तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही

******* 
लग्नाला वीस तर वाजंत्री ला तीस
काम सोडून नको ते उपद्याप करणे 

*******
लकडी दाखविल्या शिवाय मकडी वळत नाही
दम दिल्याशिवाय शिस्त लागत नाही 

*******
लग्नाला गेली आणि बारशाला आली
खुप वेळाने पोहोचणे 

*******
लंकेत सोन्याच्या विटा 
दुसऱ्या ठिकाणी असलेल्या गोष्टींचा फायदा  आपल्याला नसतो 

*******

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]



लाज नाही मला कोणी काही म्हणा
जो मानुस निर्लज्ज असतो तो दुसऱ्याने केलेल्या टीकेची पर्वा करत नाही 

*******

लेकी बोले सुने लागे
एकाला उद्देशून बोलने पण ते दुसऱ्याला लागेल असे बोलणे 

*******
लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण
लोकांना सल्ले द्याचे पण स्वता मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही 

*******
वळणाचे पाणी वळणावर जाणे
आयुष्यात ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार 

*******

वरातीमागून घोडे
वेळ काळ निघून गेल्यावर काम करणे 

*******
वारा पाहून पाठ फिरविणे
परिस्थिती पाहून काम करणे 

*******
वाहत्या गंगेत हात हात धुणे किंवा आपल्या तव्यावर पोळी भाजून घेणे
चालू काममधे आपला फायदा करून घेणे 

*******
वासरात लंगडी गाय शहाणी
मूर्ख माणसा थोडेसे ज्ञान असणारा व्यक्ति ही श्रेष्ठ असतो 

*******
वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातोच
आपण वाइट व्यक्तीला चांगले म्हणा की वाइट तो त्रास देणारच 

*******
विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर
जगण्यात जेवढ्या वस्तु पुरेश्या आहेत तेवढ्याच घेऊन फिरणे 

*******
विशी विद्या तिशी धन
आयुष्यात वेळेत कामे केली की त्यावरून कर्तुत्वाचा अंदाज बांधता येतो 

*******
विचाराची तूट तेथे भाषणाला उत
बिंडोकानच्या गर्दीत नुसती बडबड असते 

*******
विश्वासही ठेवला घरी चारी सुना गरवार करी
आपल्याच माणसाने विश्वासघात करणे 

*******
शहाण्याला शब्दाचा मार
शहाण्या शब्दांनी समजवले तरी त्याला समझते

*******
शितावरून भाताची परीक्षा
वस्तूच्या लहान भागावरून त्या पूर्ण वस्तुचे मुल्यांकन करणे

*******
शेरास सव्वाशेर
एकाला दुसरा वरचढ भेटणे 

*******
शेजी देईल काय आणि मन धायेल काय?
शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करून दिला तरीच मनाची तृप्ति होऊ शकत नाही 

*******
शेजीबाईची कढी, धावधाव वाढी
एकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखविणे 

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी [मराठी म्हणी]


*******
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी
चांगल्याच्या बरोबर चांगल्या गोष्टी येतात 

*******
सगळेच मुसळ केरात
केलेले सर्व परिश्रम वाया जाणे 

*******
सरड्याची धाव कुंपणापर्यंतच
प्रत्येकाच्या कामाची सिमा ठरलेली असते

*******
समर्थाघरचे श्वान त्याला सर्व देती मान
मोठ्या व्यक्तिच्या घरच्या नोकरालहि मान द्यावा लागतो 

*******
संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात
मुळापासून गोष्टीची सुरुवात करणे 

*******
संग तसा रंग
संगत असेल तसे वर्तन होते

*******
सारा गांव मामाचा एक नाही कामाचा
जवळ भरपूर व्यक्ती आहेत पण कोणीच उपयोगी नाहीं

*******
साप साप म्हणून भुई धोपटणे
संकट नसताना त्याचा आभास करने

*******
सात हात लाकुड नऊ हात ढलपी
एखादी गोष्ट खूप मोठी करूँन फुगवून सांगणे 

*******
सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी
अशक्य गोष्ट साकरने

*******
सुरुवातीलाच माशी शिंकली
सुरवातीलाच अपशकून 

*******
सुंभ जळाला तरी पीळ जात नाही
संपत्ति गेली तरी अकड़ जात नाही 

*******
स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे
वरवरच्या दिखाव्याने पुण्य प्राप्त होत नाही 

*******
हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते
वाइट गोष्टी लवकर येतात पण कमी होताना जातात

*******
हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांच्या पावसाळा
बनावट रडने,अश्रू ढाळणे 

*******
हत्तीच्या दाढे मध्ये मिऱ्याचा दाणा
मोठ्या उपायांची गरज असताना अतिशय छोटे उपाय करावे 

*******
हत्ती गेला पण शेपूट राहिले
कामाच्या मोठा भाग पूर्ण झालं आणि फक्त थोडे शिल्लक राहिले

*******
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र
स्वताच दुसऱ्याची वस्तू तिसर्‍याला नेऊन देणे


*******
हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते
ज्या गोष्टी केरनीसाठी मोठे धदवतात ते थे लहान लोग उडया मारतात

*******
हात ओला तर मित्र भला
तुमच्या पासून काहीतरी मिळणार असेल त

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]



01. अंगापेक्षा बोंगा जास्ती.

02. अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.

03. अंथरूण पाहून पाय पसरावेत.

04. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.

05. अंधेर नगरी चौपट राजा.

06. अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.

07. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.

08. अडला हरी धरी गाढवाचे पाय.

09. अडली गाय खाते काय.

10. अती झालं अऩ हसू आलं.

11. अती तिथं माती.

12. अती परीचयात आवज्ञा.

13. अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.

14. अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.

15. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.

16. अळवाची खाज़ अळवाला ठा‌ऊक.

17. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.

18. असतील चाळ तर फिटतील काळ.

19. असतील शिते तर नाचतील भूते.

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]



20. असून अडचण नसून खोळांबा.

21. असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.

22. असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.

23. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.

24. आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.


25. आ‌ऊचा का‌ऊ तो म्हणे मावसभा‌ऊ.

26. आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.

27. आग लागल्यावर विहीर खणणे.

28. आड जीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई.

29. आडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.

30. आड्यात नाही तर पोऱ्ह्यात कोठून.

31. आत्याबा‌ईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.

32. आधणातले रडतात, सुपातले हसतात.

33. आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.

34. आधी पोटोबा, मग विठोबा.

35. आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना.

36. आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.

37. आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.

38. आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?

39. आपला तो बाळ्या दुसऱ्याचा तो कार्ट्या.

40. आपला हात, जग्गन्नाथ.
41. आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून.

42. आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.

43. आपल्या कानी सात बाळ्या.

44. आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते.

45. आयजीच्या जिवावर पायजी उधारी.

46. आयत्या बिळात नागोबा.

47. आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.

48. आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला.

49. आळ्श्याला गंगा दूर.

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


01. इकडे आड तिकडे विहीर

01. उंदराला मांजराची साक्ष.

02. उचलली जीभ लावली टाळूला.

03. उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.

04. उथळ पाण्याला खळखळाट फार.

05. उपट सुळ, घे खांद्यावर.

07. ऊस झाला डोंगा परी रस नाही डोंगा.

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


  1. अंगापेक्षा बोंगा जास्ती.
  2. अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
  3. अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
  4. अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
  5. अंथरूण पाहून पाय पसरावत.
  6. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
  7. अंधारात केले पण उजेडात आले.
  8. अंधेर नगरी चौपट राजा.
  9. अकिती आणि सणाची निचिती.
  10. अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
  11. अक्कल खाती जमा.
  12. अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल.
  13. अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
  14. अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
  15. अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
  16. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
  17. अघळ पघळ अन घाल गोंधळ.
  18. अघळ पघळ वेशीला ओघळ.
  19. अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]


  1. अडला हरी गाढवाचे पाय धरी.
  2. अडली गाय खाते काय.
  3. अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
  4. अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
  5. अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
  6. अढीच्या दिढी सावकाराची सढी.
  7. अती केला अनं मसनात गेला.
  8. अती झालं अऩ हसू आलं.
  9. अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
  10. अती तिथं माती.
  11. अती परीचयात आवज्ञा.
  12. अती राग भिक माग.
  13. अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
  14. अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
  15. अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
  16. अपयश हे मरणाहून वोखटे.
  17. अपापाचा माल गपापा.
  18. अपुऱ्या घड्याला डबडब फार.
  19. अप्पा मारी गप्पा.
  20. अर्धा वैद्या मरणास खाद्य.

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]

  1. अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
  2. अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
  3. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
  4. अल्प बुध्दी, बहु गर्वी.
  5. अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
  6. अळवाची खाज़ अळवाला ठा‌ऊक.
  7. अळी मिळी गुपचिळी.
  8. अवघड ठिकाणी दुखणे आणि जाव‌ई डॉक्टर.
  9. अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.
  10. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
  11. असं कधी घडे अन सासुला जाव‌ई रडे.
  12. असतील चाळ तर फिटतील काळ.
  13. असतील मुली तर पेटतील चुली.
  14. असतील शिते तर जमतील भूते.
  15. असून अडचण नसून खोळांबा.
  16. असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
  17. असेल दाम तर हो‌ईल काम.
  18. असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
  19. असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.
  20. धळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी [मराठी म्हणी]

  1. आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
  2. आंधळीपेक्षा तिरळी बरी.
  3. आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
  4. आ‌ई म्हणते लेक झाले, भा‌ऊ म्हणतात वैंरी झाले.
  5. आ‌ईचा काळ, बायकोचा मवाळ.
  6. आ‌ईची माया अन पोर जा‌ईला वाया.
  7. आ‌ऊचा का‌ऊ तो म्हणे मावसभा‌ऊ.
  8. आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
  9. आखुड शिंगी आणि बहुदुधी.
  10. आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
  11. आग लागल्यावर विहीर खणे.
  12. आगीशिवाय धूर दिसत नाही.
  13. आचार भ्रष्टी, सदा कष्टी
  14. आज अंबारी, उद्या झोळी धरी.
  15. आजा मेला नातू झाला, घरची माणसे बरोबर.
  16. आठ हात लाकुड, न‌ऊ हात धलपी.
  17. आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.
  18. आडजीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई.
  19. आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
  20. आत्याबा‌ईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]

  1. आधणातले रडतात, सुपातले हसतात.
  2. आधिच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा.
  3. आधी करा मग भरा.
  4. आधी करावे मग सांगावे.
  5. आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
  6. आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
  7. आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.
  8. आधी नमस्कार मग चमत्कार.
  9. आधी पोटोबा, मग विठोबा.
  10. आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना.
  11. आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.
  12. आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.
  13. आधीच नव्हती हौस त्यात पडला पा‌ऊस.
  14. आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
  15. आपण आपल्याच सावलीला भितो.
  16. आपण आरे म्हटले की कारे आलेच.
  17. आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार.
  18. आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच.
  19. आपण सुखी तर जग सुखी.
  20. आपलंच घर, हागुन भर.

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]

  1. आपला आळी, कुत्रा बाळी.
  2. आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या.
  3. आपला हात, जग्गन्नाथ.
  4. आपलाच बोल, आपलाच ढोल.
  5. आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून.
  6. आपली पाठ आपल्याला दिसत नाही.
  7. आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.
  8. आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून.
  9. आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.
  10. आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.
  11. आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.
  12. आपले सांभाळावे अन दुसऱ्याला यश द्यावे.
  13. आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.
  14. आपल्या कानी सात बाळ्या.
  15. आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.
  16. आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते.
  17. आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड.
  18. आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?
  19. आय नाय त्याला काय नाय.
  20. आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जाव‌ई उदार

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]

  1. आयत्या बिळात नागोबा.
  2. आराम हराम आहे.
  3. आरोग्य हीच धनसंपत्ती.
  4. आलथा पसा पालथा पसा माकडा तुझा संसार कसा?
  5. आला भेटीला धरला वेठीला.
  6. आली अंगावर, घेतली शिंगावर.
  7. आली चाळीशी, करा एकादशी.
  8. आली सर तर गंगेत भर.
  9. आलीया भोगासी असावे सादर.
  10. आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.
  11. आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला.
  12. आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान.
  13. आळश्याला दुप्पट काम.
  14. आळी ना वळी सोनाराची आळी.
  15. आळ्श्याला गंगा दूर.
  16. आवडतीचा शेंबुड गोड आणि नावडतीचे मीठ आळणी.
  17. आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर.
  18. आवळा देवून भोपळा काढणे. (आवळा देवून कोहळा काढणे.)
  19. आवसबा‌ई तुझ्याकडे पुतनबा‌ई माझ्याकडे
  20. आवा निघाली पंढरपुरा, वेशीपासुन आली माघारा.

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी [मराठी म्हणी]

  1. आशा सुटेना अन देव भेटेना.
  2. आसू ना मासू, कुत्र्याची सासू.
  3. ओ म्हणता ठो ये‌ईना.
  4. ओठात एक आणि पोटात एक.
  5. ओठी ते पोटी.
  6. ओल्या बरोबर सुके जळते.
  7. ओळख ना पाळख अनं मला म्हणा लोकमान्य टिळक.
  8. ओळखीचा चोर जीवे मारी.
  9. ओसाड गावी एरंडी बळी.
  10. औटघटकेचे राज्य.
  11. औषधावाचून खोकला गेला
  12. तीथ आहे तर भट नाही,
  13.  भट आहे तर तीथ नाहीचणे आहेत तर दात नाहीत,
  14.  दात आहेत तर चणे नाहीत.
  15. तुकारामबुवांची मेखन सुटणारी गोष्टतू दळ माझे आणि मी दळण गावच्या पाटलाचेआपले काम दुसऱ्याने करावे आपण मात्र लष्कराच्या भाकरी भाजाव्यात
  16. .तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आलेमूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.ते
  17. रड्याचा रंग तीन दिवसकोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते
  18. .तोंड दाबून बुक्क्यांचा मारएखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे.
  19. तोबऱ्याला पुढे, लगामाला पाठीमागेखायला पुढे कामाला मागे.थेंबे थेंबे तळे साचेदिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो.
  20. थोरा घराचे श्वान सर्व ही देती मानमोठ्या माणसांचा आश्रय हा प्रभावी ठरतो, असा आश्रय 

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी  [मराठी म्हणी]

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)