माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध.Essay On Diwali - दिवाळी वर मराठी निबंध

Information world
0

माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध.

दिवाळी मराठी निबंध - विद्यार्थ्यांना शाळेत असताना उत्सव सण याविषयी निबंध लेखन असते. दिवाळी हा मराठी संस्कृती मिळेल सर्वात मोठा आनंदाचा रोषणाईचा उत्सवाचा उत्सव आहे याविषयी आपण निबंध पाहणार आहोत सदर निबंध इयत्ता पहिली दुसरी चौथी ते सहावी सातवी दहावीपर्यंत कुणालाही उपयुक्त आहे. सदर निबंध तुमच्या लेखनाला निश्चितच सहाय्यक ठरेल चला तर मग निबंधाला सुरुवात करुया

Diwali Nibandh

दिवाळी | माझा आवडता सण दिवाळी.

  दिवाळी मराठी निबंध- आपल्या भारतात सगळ्या प्रकारच्या धर्मा ची लोक राहतात त्यामुळे वर्ष भर आपल्याकडे सण साजरे होत असतात असाच एक सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा हिंदू धर्माचा एक मुख्य सण आहे आणि केला जातो.

दिवाळी हा सण अश्विन महिन्यात येतो. दिवाळी च्या ह्या महिन्या मदे सर्व शाळेला सुट्टी असते त्यामुळे सर्व मुलांना सुट्टी असते. या सुट्टी मदे सगळे दिवाळी साठी तयारी करू लागतात.


    आम्ही सर्व गावातली मुले एकत्र येतो आणि दिवाळी साठी एक मोठा आकाश कंदील बनवतो आणि तो गावात लावतो आणि त्या वर काही सादेंश देतो. घरात ले सर्व जन मिळून घराची साफ-सफाई करतो. आमच्या घरी सुधा मी व माजे बाबा मिळून एक छोटा कंदील बनून घरा बाहेर लावतो.

    माझी ताई घरा बाहेर सुंदर रांगोळी काढते, आई दिवाळी साठी स्वादिष्ट फराळ बनवते जसे कि चकली, चिवडा, लाडू, करांची आणि भरपूर काही मला चकल्या कूप आवडतात. सगळा फराळ आमच्या गावात एकमेकांना दिला जातो..

दिवाळी साठी बाबा मला नवीन कपडे आणून देतात आणि सगळ्यांची आवडती वस्तू म्हणजे दिवाळी चे फटके आणून देतात, मी आणि माजे सर्व मित्र खुप फटके फोडतो आणि कूप मज्या करतो. मी आणि माजे मित्र मिळून एक छोटा किल्ला सुधा तयार करतो मला हा किल्ला बनवायला खूप आनंद येतो.

ह्या सणाला सर्वी कडे दिवे लावले जातात सर्वी कडे प्रकाश असतो. दिवलीची दुसरी मजा म्हणजे भाऊ-बिज, भाऊबीजेला ताई मला ओवाळते आणि मी तिला एक भेटवस्तू देतो. तसेच लक्षुमी पूजन केले जाते ज्या मदे धना ची पूजा केली जाते.

दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि दिवाळी मदे लावलेला दिवा आपल्यांन अंदर घालून प्रकाश आणून एक संदेश देतो. दिवाळीला शाळेला सुट्टी असते आणि खूप मजा करायला मिळते म्हणूनच दिवाळीचा हा सण मला खूप खूप आवडतो.

2) दिवाळी निबंध मराठी: माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध


  दिवाळी मराठी निबंध -  तुम्ही भारतीय सण साजरे करा.  वर्ष एकेकाळी येणारा चार दिवस सण दिवाळी आहे !.  दिवाळीचे नाव घेते आनंद घ्यावो.  दिवाळी हा विचारांचा सण!

 दर हल्ल्याचा भ्रष्टाचार किंवा नोव्हेंबर महिना दिवाळी.  किंवा सुमारास शेतीची शांतता असते.  दिवाळीच्या वेळेस सर्वत्र शांततेत राहा.  आयल शाम फ्राळाचे पदार्थ बनवा.  लाडू, चकल्या, शंकरपाले आणि चिवडा, करंज्या हे दिवाळीचे पदार्थ.  मुलांना मुलांना मुलांना मुलांना मुलांना..  कन्या वायूणे प्रवास.  लहान वेळ आकाशकंदील टांगणे.  तसेच बरेच काही आहेत.  दारा नंतर रांगोळी दूर.

 दिवाळी धनत्रयोदशीला धनाची पूजा.  त्यानंतरचा दिवस नरक चतुर्थी.  सकाळी सकाळी सकाळी सकाळी.........................  नंतर जन्मवा स्थळ.  तीदिवशी गोडाचे जेवण आणि संतापलेली वेळ निरीक्षण.

 दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे कामकाजाचा दिवस.  कृषीजेला बहीण भावाला ओवाळते आणि शिक्षक आणि वेळ.  असा हा दीळीचा सण डांबरासारखा आहे

तसेच जर आपल्याला कोणता मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून सांगा. धन्यावद 🙏


 दिवाळी वर निबंध मराठी


दिवाळी मराठी निबंध - दिवाळीच्या पूर्वीची स्वागताची तयारी सर्वांगीण होती, "दिवाळी होती!"  दिवाळी हा अनुभव सर्वत्र साजरा केला पाहिजे.  दिवाळी दिवस नाही.  हास्यू श्रावण एक महर्षा आहे.  !  आमची भावना सर्व उदित भावना असतात.  अश्विन महिन्यात द्वादशीला "वु भारत" सत्त्स म्हणजे वासुरास गायीची पूजा झाली.  दूध देणाऱ्या गोम दोषचि पूजा करतात.

 धनत्रयोदशीला धनाची पूजा: परंतु लक्ष्मीपूजनाला व्यापारी लोक चोप पूजा करतात.  धनधान्य तर साधेपण गर्व ठेवा, ती शिकवण द्या.  नरकचतुर्थीला नरकसुराचा म्हणजेच बत्तीचा सहारा करा;  पण होममेडपेला दानशूर बळीचा गौरव गुरू उत्सव करा.  कृषी ही बहिन भावाची निर्मल प्रेमाचे प्रतीक्षा आहे.
 दिवाळी हा साहित्यिक सण आहे.  ते आकाश कंदील आणि रोहिणीचे स्वागत आहे.  नवे बसलेले नाव.  आपण, मित्र फराळ करा.

 रोजचा कट्टीचा अनुभव, आनंदने सर्व एकत्रित मजा कराती, संदेश संदेश दिवाळी;  असंच नाही तर अन्य धर्म किंवा सत्कार आमंत्रित केले गेले आहे

तर मित्रानो आपल्यांना हा निबंध कसा वाटला, आणि तुम्ही दिवाळीला काय करतात आणि कशी दिवाळी साजरी करतात हे आम्हाला नक्की खाली comment करून सांगा.

तसेच जर आपल्याला कोणता मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून सांगा. धन्यावद 🙏

Diwali Nibandh


  दिवाळी मराठी निबंध -‘माझा आवडता सण’ असा विषय जर परीक्षेत निबंधासाठी आला तर बहुतेक सर्वचजण ‘दिवाळी’ या विषयावरच निबंध लिहितात. काहींची आवड-निवड वेगळीही असू शकते. काही जण गणेश चतुर्थी, मकरसंक्रांत, नवरात्र, दसरा अशा सणांविषयी माहिती किंवा निबंध लिहितात. खालील निबंधात मी ‘माझा आवडता सण’ दिवाळी या विषयावर निबंध लिहिला आहे. यावरून तुम्ही तुमच्या आवडत्या सणांबद्दल माहिती लिहू शकता. आम्ही माझा आवडता सण गणेश चतुर्थी या विषयावर सुद्धा निबंध लिहिला आहे, तुम्ही तो वाचू शकता.

•अश्विन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी हा सण असतो. दिवाळीला दीपावली असेही म्हणतात. दीपावलीच्यावेळी अनेक दिव्यांची किंवा दीपांची झगमगाट आणि लख्ख असा प्रकाश सगळीकडेच पाहायला मिळतो. त्याचबरोबर सगळीकडे रंगबेरंगी फटाके आणि सर्वांच्या घरोघरी विद्युत रोषणाई,आकाशकंदील पाहायला मिळतात. त्यामुळेच तर या सणाला दीपावली असे म्हणतात. दिवाळी हा सण जवळपास तीन हजार वर्षे जुना आहे. या सणाची सुरुवात फार प्राचीन काळापासून झाली आहे. असे पुर्वजांना आढळले आहे. परंतु काहीलोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून श्री प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले त्यादिवशी दिवाळी हा सण साजरा करतात. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा करतात. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या मध्यभागी एका वेगळ्याच आनंदात हा सण येतो. यावेळी शेतकरीसुद्धा सुखावलेले असतात कारण त्यांच्या हाती नवीन पिके आलेली असतात. त्यामुळे शेतकरी पण मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. दिवाळीच्या वेळेस लक्षमीपूजनाच्या दिवशी शेताची आणि शेतीच्या अवजारांची ते पूजा करतात. गुरांचीसुद्धा पूजा करतात आणि त्यांना गोड पदार्थ खाऊ घालतात. या सणाला आपल्या भारतात बहुतांश सर्वांनाच सुट्टी असते.

तसेच जर आपल्याला कोणता मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून सांगा. धन्यावद 🙏


दिवाळी निबंध मराठी मध्ये | Essay On Diwali In Marathi

  दिवाळी मराठी निबंध - दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, आनंदाचा सण, उत्साहाचा सण. दिवाळी हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. अश्विन महिन्यात अमावस्येला दिवाळीचा सण येतो. यालाचा प्रकाशाचा सण असेसुद्धा म्हणतात. दिवाळीची पौराणिक कथा अशी आहे की, चैदा वर्षाचा वनवास संपवून जेव्हा श्रीराम प्रभु सीता मातेसह अयोध्यामध्ये परतले तेव्हापासून दिवाळी साजरी केल्या जाते. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा हा पाच दिवसांचा सण संपूर्ण देशात आनंदाने साजरा केला जातो. सगळीकडे रंगीबिरंगी रांगोळया, आकाशदिवे, आंब्याच्या पानांचे तोरण, फुलांचे हार, घरात व घराबाहेर तेलाचे दिवे तसेच रोशनाई केली जाते. चकली, चिवडा, लाडू, पेढे यासारखे मिष्टान्न बनविल्या जाते. लहान मुलांना कपडे, फटाके घेतल्या जातात. तसेच शाळेला सुट्टी असल्यामुळे या दिवसात मुले धमाल करतात. धार्मीक महत्व म्हणजे दिवाळीची सुरवात वसुबारस या पहिल्या दिवसापासून होते, आपली संस्कृती कृषीप्रधान असल्यामुळे गाय व वासराची पुजा केली जाते. दुसरा दिवस म्हणजे धनत्रयदशी या दिवशी धन्वंतरी देवीची पुजा करतात, नंतर नरक चतुर्दशीच्या दिवशी लवकर उठून सुंगधी उटणे लावून आंघोळ केल्या जाते व लक्ष्मी पूजन या दिवशी लक्ष्मी देवीची आराध्या करून दिव्यांची रोशनाई केल्या जाते. नंतर येतो तो पाडवा यात एकमेकांना छान उपहार दिल्या जाते. तसेच भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाला ओवाळते. भारतामध्ये हा सण सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येवून साजरा करतात.

तसेच जर आपल्याला कोणता मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून सांगा. धन्यावद 🙏

Diwali Nibandh


   दिवाळी मराठी निबंध -दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली.
ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून योते आणि भाऊबिज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य.

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.

धनत्रयोदशिला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.

नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे.

अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्य‍अमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी  हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो.

पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो.

कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.

दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला  करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेट वस्तू देवून आनंद दिला घेतला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी. सुखद दिपावलीच्या अनेक सुखद आठवणींपुढे अनेक दिवस मनांत रेंगाळत राहतात……..

माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)