विरुद्धार्थी शब्द -(Virudhdarthi Shabd)

Information world
0

 विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)


एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ' विरुद्धार्थी शब्द ' होय.

विरुद्धार्थी शब्द लिहिताना दोन शब्दांमध्ये फुलीचे ( x )  चिन्ह देतात.

पुढील वाक्ये नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या.

१) ताईचे दप्तर जुने झाले होते, म्हणून आईने तिला वाढदिवसाला नवे दप्तर भेट दिले.

२) आत्ताच ऊन होते आणि लगेच सावली झाली.

१) ' जुने ' या शब्दाच्या अर्थाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द ' नवे ' हा आहे.

२) ' ऊन ' या  शब्दाच्या अर्थाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द ' सावली ' हा आहे.

विरुद्ध याचा अर्थ नेमका उलट अर्थ होय.

पुढे पाहूया विरुद्धार्थी शब्द.

 विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1.  अथ x इति       
  2. अजर x जराग्रस्त       
  3. अमर x मृत्य         
  4. अधिक x उणे       
  5. अलीकडे x पलीकडे    
  6. अवघड x सोपे
  7. अंत x प्रारंभ
  8. अचल x चल
  9. अचूक x चुकीचे
  10. अडाणी x शहाणा
  11. अटक x सुटका
  12. अतिवृष्टी x अनावृष्टी
  13. अती x अल्प
  14. अर्थ x अनर्थ 
  15. अनुकूल x प्रतिकूल
  16. अभिमान x दुरभिमान
  17. अरुंद x रुंद
  18. अशक्य x शक्य 
  19. अंधकार x प्रकाश
  20. अस्त x प्रारंभ

 विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. अडचण x सोय
  2. अपेक्षित x अनपेक्षित
  3. अशक्त x सशक्त
  4. अर्धवट x पूर्ण
  5. अमूल्य x कवडीमोल
  6. असतो x नसतो
  7. अपेक्षाभंग x अपेक्षापूर्ती
  8. अंथरूण x पांघरूण
  9. अग्रज x अनुज
  10. अनाथ x सनाथ
  11. अतिवृष्ट x अनावृष्टी
  12. अधोगती x प्रगती, उन्नती
  13. अबोल x वाचाळ
  14. अब्रू x बेअब्रू
  15. अल्लड x पोक्त
  16. अवखळ x गंभीर
  17. अवजड x हलके
  18. आरंभ x शेवट 
  19. आठवण x विस्मरण
  20. आशा x निराशा 
  21. आता x नंतर        
  22. आत x बाहेर
  23. आनंद x दु:ख        
  24. आला x गेला
  25. आहे x नाही        
  26. आळशी x उद्योगी
  27. आकर्षण x अनाकर्षण
  28. आकाश x पाताळ
  29. आतुरता x उदासीनता 

 विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)


  1. ओबडधोबड x गुळगुळीत    
  2. आदर्श x अनादर्श
  3. आवडते x नावडते
  4. आवश्यक x अनावश्यक
  5. आज्ञा x अवज्ञा
  6. आधी x नंतर
  7. आघाडी x पिछाडी
  8. आजादी x गुलामी
  9. आशीर्वाद x शाप
  10. आस्था x अनास्था
  11. आदर x अनादर
  12. आडवे x उभे
  13. आयात x निर्यात
  14. आंधळा x डोळस
  15. ओला x सुका
  16. ओली x सुकी
  17. ओळख x अनोळख
  18. इकडे x तिकडे
  19. इथली x तिथली        
  20. इष्ट x अनिष्ट

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. इमानी x बेइमानी
  2. इच्छा x अनिच्छा
  3. इलाज x नाइलाज 
  4. इहलोक x परलोक
  5. उघडे x बंद
  6. उच x नीच
  7. उजेड x काळोख
  8. उदासवाणा x उल्हासित
  9. उभे x आडवे
  10. उमेद x मरगळ
  11. उंच x बुटका
  12. उच्च x नीच
  13. उतरणे x चढणे
  14. उत्तम x क्षुद्र
  15. उत्कर्ष x अपकर्ष, अधोगती
  16. उचित x अनुचित
  17. उदघाटन x समारोप
  18. उदास x प्रसन्न
  19. उदार x अनुदार, कृपण
  20. उधार x रोख

विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. उधळ्या x कंजूष, काटकसरी 
  2. उपकार x अपकार
  3. उपदेश x बदसल्ला
  4. उपयोगी x निरुपयोगी
  5. उपाय x निरुपाय
  6. उलट x सुलट   
  7. ऊन x सावली
  8. उगवणे x मावळणे
  9. उशिरा x लवकर
  10. उत्तेजन x विरोध
  11. उत्साह x निरुत्साह
  12. उद्धट x नम्र
  13. उदार x कंजूष
  14. उन्नती x अवनती     
  15. एकदा x अनेकदा
  16. ऐटदार x केविलवाणा
  17. ऐच्छिक x अनैच्छिक, अपरिहार्य
  18. कर्कश x संजुल
  19. कडक x नरम
  20. कळस x पाया

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. कच्चा x पक्का
  2. कबूल x नाकबूल
  3. कडू x गोड
  4. कर्णमधुर x कर्णकटू
  5. कठीण x सोपे
  6. कल्याण x अकल्याण
  7. कष्टाळू x कामचोर
  8. कंटाळा x उत्साह 
  9. काळा x पांढरा
  10. काळोख x प्रकाश, उजेड
  11. कायदेशीर x बेकायदेशीर
  12. कौतुक x निंदा
  13. क्रूर x दयाळू
  14. कोरडा x ओला
  15. कोवळा x जून, निबर
  16. किमान x कमाल
  17. कीव x राग 
  18. कृतज्ञ x कृतघ्न
  19. कृत्रिम x नैसर्गिक, स्वाभाविक
  20. कृश x स्थूल

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. कृपा x अवकृपा 
  2. कीर्ती x अपकीर्ती
  3. खरे x खोटे
  4. खंडन x मंडन
  5. खात्री x शंका
  6. खाली x वर
  7. खादाड x मिताहारी
  8. खुळा x शाहाणा
  9. खूप x कमी 
  10. खरेदी x विक्री
  11. खोल x उथळ
  12. गरम x थंड
  13. गमन x आगमन
  14. गढूळ x स्वच्छ
  15. गंभीर x अवखळ, पोरकट
  16. गद्य x पद्य
  17. गाव x शहर
  18. गारवा x उष्मा 
  19. ग्राहक x विक्रेता
  20. ग्रामीण x शहरी

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. ग्राह्य x त्याज्य
  2. गुरु x शिष्य
  3. गुण x अवगुण
  4. गुप्त x उगड
  5. गुळगुळीत x खरखरीत, खडबडीत
  6. गुणी x अवगुणी
  7. गुणगान x निदा
  8. गोड x कडू
  9. गोरा x काळा
  10. गौण x मुख्य
  11. घट्ट x सैल, पातळ
  12. घाऊक x किरकोळ
  13. चढ x उतार
  14. चल x अचल, स्थिर
  15. चढाई x माघार
  16. चढणे x उतरणे
  17. चवदार x बेचव
  18. चपळ x सुस्त
  19. चंचल x स्थिर
  20. चांगले x वाईट

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. चूक x बरोबर
  2. चोर x गोलीस
  3. चिमुकला x थोरला
  4. चिरंजीव x अल्पजीवी  
  5. छोटी x मोठी
  6. छोटेसे x मोठेसे
  7. जड x हलके
  8. जय x पराजय
  9. जन्म x मृर्यू
  10. जवळची x लांबची
  11. जगणे x मरणे
  12. जमा x खर्च 
  13. जबाबदार x बेजबाबदार
  14. जर x तर
  15. जलद x हळू
  16. जागणे x झोपणे
  17. जास्त x कमी
  18. जागरूक x निष्काळजी
  19. जागृत x निद्रिस्त
  20. जाणे x येणे

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. जिवंत x मृत
  2. जिंकणे x हरणे
  3. जीत x हार
  4. जुने x नवे
  5. जेवढा x तेवढा
  6. जोश x कंटाळा
  7. झोप x जाग
  8. झोपडी x महाल
  9. टंचाई x विपुलता
  10. टिकाऊ x ठिसूळ
  11. ठळक x पुसट
  12. डावा x उजवा
  13. डौलदार x बेढप 
  14. तरुण x म्हातारा
  15. तहान x भूक 
  16. तुरळक x दाट
  17. ताजे x शिळे
  18. तारक x मारक
  19. ताजी x शिळी
  20. ताल x बेताल

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. तेजस्वी x निस्तेज
  2. तेजी x मंदी
  3. तीव्र x सौम्य
  4. तीक्ष्ण x बोथट
  5. तिरके x सरळ
  6. तिरपा x सरळ
  7. थंड x गरम
  8. थंडी x उष्मा
  9. थोर x लहान
  10. थोरला x धाकटा
  11. थोडे x जास्त
  12. दया x राग 
  13. दयाळू x जुलमी
  14. दाट x विरळ
  15. दीन x रात
  16. दिवस x रात्र
  17. दीर्घ x ऱ्हस्व
  18. दुरित x सज्जन 
  19. दुःख x सुख
  20. दुष्काळ x सुकाळ

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. दुष्ट x सुष्ट
  2. देशभक्त x देशद्रोही
  3. देव x दानव, दैत्य
  4. दृष्ट x सुष्ट   
  5. दोषी x निर्दोषी, निर्दोष
  6. द्वेष x प्रेम
  7. धनवंत x निर्धन, कंगाल
  8. धडधाकट x कमजोर
  9. धर्म x अधर्म
  10. धाडस x भित्रेपणा
  11. धूसर x स्पष्ट
  12. धिटाई x भित्रेपणा, भ्याडपणा
  13. धीट x भित्रा
  14. धूर्त x भोळा 
  15. नफा x तोटा
  16. नवे x जुने
  17. नम्रता x उद्धटपणा
  18. नाजूक x राठ 
  19. निद्रा x जागृती
  20. निर्मळ x मळकट

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. निमंत्रित x आगंतुक 
  2. निंदा x स्तुती
  3. निर्दयता x सहृदयता, सदयता
  4. निर्बंध x मोकळीक
  5. निर्जीव x सजीव
  6. निराश x उत्साही
  7. निःशस्त्र x शस्त्रधारी
  8. निश्चित x अनिश्चित
  9. निष्काम x सकाम 
  10. निर्भय x भयभीत
  11. नीती x अनीती
  12. नीटनेटका x गबाळ्या
  13. नोकर x मालक
  14. नेहमी x क्वचित
  15. नुकसान x फायदा
  16. नेता x अनुयायी  
  17. न्याय x अन्याय
  18. पक्की x कच्ची
  19. पडका x धडका
  20. पराक्रमी x भित्रा

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. परका x स्वकीय
  2. पहिला x शेवटचा
  3. पलीकडे x अलीकडे
  4. परवानगी x बंदी
  5. प्रकाश x अंधार
  6. प्रश्न x उत्तर
  7. प्रामाणिकपणा x लबाडी
  8. प्राचीन x अर्वाचीन
  9. प्रेमळ x रागीट
  10. प्रेम x द्वेष
  11. प्रचंड x चिमुकला
  12. प्रत्यक्ष x अप्रत्यक्ष
  13. प्रतिकार x सहकार
  14. प्रमाण x अप्रमाण
  15. प्रगती x अधोगती 
  16. पाप x पुण्य
  17. पात्र x अप्रात्र
  18. पायथा x शिखर
  19. पांढरा x काळा
  20. प्रारंभ x अंत

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. पुढची x मागची
  2. पुष्कळ x थोडे
  3. पूर्ण x अपूर्ण
  4. पूर्व x पश्चिम
  5. पौर्णिमा x अमावास्या
  6. प्रिय x अप्रिय
  7. फसवी x स्पष्ट  
  8. फायदा x तोटा
  9. फार x कमी
  10. फुलणे x कोमेजणे
  11. फुकट x विकत 
  12. फिकट x गडद
  13. बहुमान x अपमान
  14. बरोबर x चूक 
  15. बलाढ्य x कमजोर
  16. बसणे x उठणे 
  17. बंद x उघडा
  18. बंधन x मुक्तता
  19. बंडाळी x सुव्यवस्था
  20. बाल x वृद्ध

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. बाहेर x आत
  2. बिघात x दुरुस्ती 
  3. बुद्धिमान x निर्बुद्ध
  4. बुद्धिमान x ढ
  5. बेसावध x सावध
  6. बेसूर x सुरेल  
  7. भडक x सौम्य
  8. भरती x ओहोटी
  9. भरभर x सावकाश
  10. भले x बुरे
  11. भक्कम x कमकुवत
  12. भय x अभय
  13. भयंकर x सौम्य
  14. भयभीत x निर्भय
  15. भव्य x चिमुकले
  16. भसाडा x मंजुळ
  17. भरती x आहोटी   
  18. भान x बेभाम
  19. भारतीय x अभारतीय
  20. भाग्यवंत x दुर्भागी

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. भांडण x सलोखा
  2. भिकारी x सावकार 
  3. भूक x तहान
  4. भूषण x दूषण
  5. महान x क्षुद्र
  6. मधुर x कडवट
  7. महाल x झोपडी
  8. मऊ x टणक 
  9. मंद x प्रखर
  10. मंजुळ x कर्कश
  11. माता x पिता  
  12. माथा x पायथा
  13. माय x बाप
  14. मालक x नोकर
  15. मान x अपमान
  16. माया x द्वेष
  17. माघारा x सामोरा
  18. मान्य x अमान्य 
  19. म्हातारा x तरुण
  20. मिटलेले x उघडलेले

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. मित्र x शत्रू
  2. मैत्री x दुश्मनी
  3. मोठा x लहान
  4. मोकळे x बंदिस्त
  5. मौन x बडबड
  6. मृत्यू x जीवन
  7. मृदू x कठीण
  8. मुका x बोलका
  9. मूर्ख x शहाणा 
  10. यशस्वी x अयशस्वी
  11. यश x अपयश 
  12. याचक x दाता  
  13. येईल x जाईल
  14. योग्य x अयोग्य
  15. रक्षक x मारक
  16. रुडू x हसू
  17. राग x लोभ
  18. राजा x रंक 
  19. रुचकर x बेचव
  20. रूपवान x कुरूप

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. रेखीव x खडबडीत
  2. रिकामे x भरलेले
  3. रोड x सुदृढ
  4. लहानपण x मोठेपण
  5. लक्ष x दुलर्क्ष
  6. लवकर x उशिरा
  7. लबाड x भोळा
  8. लबाडी x प्रामाणिकपणा
  9. लय x प्रारंभ  
  10. लक्ष x दुर्लक्ष
  11. लाडके x नावडते
  12. लांब x जवळ
  13. लांबी x रुंदी
  14. लेचापेचा x भक्कम
  15. लोभी x निर्लोभी
  16. वाकडे x सरळ
  17. वापर x गैरवापर 
  18. वृद्ध x तरुण
  19. विचार x अविचार
  20. विद्यार्थी x शिक्षक

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. विश्वास x अविश्वास
  2. विलंब x त्वरा
  3. विशेष x सामान्य
  4. विद्वान x अडाणी
  5. विष x अमृत
  6. विरोध x पाठिंबा
  7. विसरणे x आठवणे   
  8. वेडा x शहाणा
  9. वेगात x हळूहळू
  10. व्यवस्थित x अव्यवस्थित 
  11. शत्रू x मित्र
  12. शहर x खेडे
  13. शकून x अपशकून
  14. शाप x वर
  15. शंका x खात्री  
  16. शेवट x सुरवात
  17. श्वास x निःश्वास 
  18. शिखर x पायथा
  19. शिकारी x सावज
  20. शिस्त x बेशिस्त 

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. शिक्षा x शाबाशकी
  2. शीतल x उष्ण
  3. शीत x अशीत
  4. शक्य x अशक्य
  5. शेंडा x बुडखा
  6. शुद्ध x अशुद्ध
  7. शूर x भित्रा   
  8. श्रीमंत x गरीब
  9. श्रेष्ठ x कनिष्ठ
  10. सकाळ x संध्याकाळ
  11. सज्जन x दुर्जन
  12. सदाचार x दुराचार
  13. सभ्य x असभ्य
  14. सतर्क x बेसावध
  15. सतेज x निस्तेज
  16. समाधान x असमाधान
  17. सरस x निरस
  18. समान x असमान
  19. समृद्धी x दारिद्र्य  
  20. सत्य x असत्य

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. सरळ x वाकडा    
  2. संवाद x विसंवाद
  3. स्वच्छ x घाणेरडा
  4. स्वतंत्र x परतंत्र
  5. स्वस्थ x बेचैन
  6. स्वहित x परमार्थ
  7. स्वदेश x परदेश
  8. स्तुती x निंदा
  9. स्वस्त x महाग
  10. स्वाधीन x पराधीन
  11. स्वागत x निरोप 
  12. स्वार्थ x परमार्थ
  13. स्वार्थी x निःस्वार्थी
  14. स्पष्ट x अस्पष्ट 
  15. सावध x बेसावध
  16. साहसी x भित्रा
  17. सार्थ x व्यर्थ
  18. साम्य x फरक
  19. सान x थोर
  20. सावकाश x पटकन

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. सार्वजनिक x खाजगी 
  2. सानुली x मोठी
  3. सामुदायिक x वैयक्तिक     
  4. स्थिर x अस्थिर
  5. सुप्रसिद्ध x कुप्रसिद्ध
  6. सुरक्षित x असुरक्षित
  7. सुख x दु:ख
  8. सुटका x अटक
  9. सुशिक्षित x अशिक्षित
  10. सुगंध x दुर्गंध
  11. सुंदर x कुरूप
  12. सुदैवी x दुर्दैवी
  13. सुरुवात x शेवट
  14. सुभाषित x कुभाषित  
  15. सूर्योदय x सूर्यास्त
  16. सोपे x कठीण
  17. सोय x गैरसोय
  18. सौजन्य x उद्धटपणा
  19. सेवक x मालक
  20. हळू x जलद
  21. हसणे x रडणे

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. हलके x जड
  2. हजर x गैरहजर
  3. हसतमुख x रडततोंड 
  4. हार x जीत
  5. हिम्मत x भय
  6. हिंसक x अहिंसक
  7. हिरमुसलेला x उत्साही
  8. हित x अहित 
  9. हिशेबी x बेहिशेबी
  10. हीन x दर्जेदार
  11. हुशार x मठ्ठ
  12. होकार x नकार
  13. क्षमा x शिक्षा
  14. ज्ञान x अज्ञान
  15. शब्द विरुद्धार्ती  शब्द
  16. अर्थ अनर्थ
  17. अनाथ सनाथ, पोरका
  18. अमर मर्त्य
  19. अटक x  सुटका
  20. अनुकूल   x  प्रतिकूल

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. अबोल  x बोलका
  2. अलीकडे  x पलीकडे
  3. अळणी  x खारट
  4. अजरामर  x नाशिवंत, नश्वर
  5. अध्ययन  x अध्यापन
  6. अपमान  x सन्मान
  7. अंधार,  x काळोख प्रकाश, उजेड
  8. अंथरूण  x पांघरूण
  9. आधी   x नंतर
  10. आदर  x अनादर
  11. आवड  x नावड
  12. आज  x उद्या, काल
  13. आत  x बहेर
  14. आस्तिक  x नास्तिक
  15. आवडते, लाडके नावडते
  16. आशा  x निराशा
  17. आधार  x निराधार
  18. आरंभ  x  सुरुवात शेवट
  19. आठवणे  x विसरणे
  20. आग्रह  x अनाग्रह, दुराग्रह

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. आनंद  x दुःख
  2. आशीर्वाद  x शाप
  3. आवश्यक  x अनावश्यक
  4. आदिम  x अंतिम
  5. आकलनीय   x अनाकलनीय
  6. ओळखीचे   x अनोळखी
  7. ओले सुके,   x कोरडे   
  8. "इ"
  9. इवले   x प्रचंड
  10. इकडे  x  तिकडे
  11. इथली  x  तिथली
  12. इमानी  x  बेइमान
  13. इलाज  x  नाईलाज
  14. इहलोक  x  परलोक
  15. "उ"
  16. उपकार  x  अपकार
  17. उगवणे  x  मावळणे
  18. उदय   x ह्रास
  19. उतरण  x  चढण
  20. उपाय  x  निरुपाय

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. उदार   x कंजूष
  2. उजवा  x  डावा
  3. उग्र   x सौम्य
  4. उष्ण   x थंड, शीतल
  5. उच्च  x  नीच
  6. उचित  x  अनुचित
  7. उपकार  x  अपकार
  8. उन्नती  x  अवनती
  9. उत्कर्ष अपकर्ष
  10. उदय   x अस्त
  11. उलट  x  सुलट
  12. उत्साह  x  निरुत्साह,  मरगळ
  13. उगवती  x  मावळती
  14. उजेड  x  काळोख
  15. उभे   x आडवे
  16. उत्तीर्ण  x  अनुत्तीर्ण
  17. उंच सखोल  x , बुटका, ठेंगू, सखल
  18. ऊन   x सावली
  19. "क"
  20. कडक  x  नरम

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. कबूल  x  नाकबूल
  2. कमी   x जास्त,  x  पुष्कळ
  3. कळत  x  नकळत
  4. कठीण  x  मृदू
  5. कच्चे  x  पक्के
  6. कडू   x गोड
  7. कबूल  x  नाकबूल
  8. कडक  x  नरम
  9. कच्चा  x  पक्का
  10. कळस  x  पाया
  11. कर्कश  x  मधुर, संजुल
  12. कमकुवत   x भक्कम
  13. कल्याण  x  अकल्याण
  14. कष्टाळू  x  कामचोर
  15. कायदेशीर   x बेकायदेशीर
  16. काळोख   x प्रकाश, उजेड
  17. काळे पांढरे,  x  सफेद
  18. कोरडे  x  ओले
  19. कोवळे  x  राठ, निबर, जून
  20. किमाल  x  कमाल

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. कीव   x राग 
  2. कीर्ती   x अपकीर्ती
  3. कौतुक  x  निंदा
  4. क्रूर   x प्रेमळ, मायाळू, दयाळू
  5. कृतज्ञता   x कृतघ्नता
  6. कृतज्ञ  x  कृतघ्न
  7. कृपा  x  अवकृपा 
  8. कृत्रिम  x  नैसर्गिक, स्वाभाविक
  9. कृश  x  स्थूल
  10. “ख”
  11. खरेदी  x  विक्री
  12. खरे  x  खोटे
  13. खाली  x  वर
  14. खोली  x  उंची
  15. खोल  x  उथळ
  16. खोटेपणा  x  खरेपणा
  17. खुश   x नाखूष
  18. खूप  x  कमी
  19. खिन्न  x  प्रसन्न्न
  20. “ग”
  21. गच्च,  x  गर्द,   x दाट विरळ

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. गरम,   x उष्ण थंड, गार
  2. गरीब   x श्रीमंत
  3. गरिबी  x  श्रीमंती
  4. गर्व  x  विनय
  5. गुलामी  x  स्वातंत्र्य
  6. गुरु  x  शिष्य
  7. गुण  x  दोष
  8. गोड   x कडू
  9. गोरा   x काळा
  10. ग्राहक  x  विक्रेता
  11. ग्राह्य   x त्याज्य 
  12. "घ"
  13. घन  x  द्रव
  14. घट्ट   x सैल, पातळ
  15. घाऊ  x क किरकोळ
  16. घाणेरडा  x  स्वच्छ
  17. "च"
  18. चढणे   x उतरणे
  19. चढून   x उतरून
  20. चढ   x उतार

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. चढाई  x  माघार
  2. चपळ  x  मंद 
  3. चल   x अचल
  4. चारित्र्यवान   x चारित्र्यहीन
  5. चिमुकले   x अवाढव्य, प्रचंड
  6. चूक   x बरोबर
  7. चिंताग्रस्त  x  चिंतामुक्त
  8. चांगला   x वाईट
  9. चोर   x साव
  10. " छ "
  11. छोटी  x  मोठी
  12. छोटेसे  x  मोठेसे
  13. " ज "
  14. जर   x तर
  15. जहाल  x  मवाळ
  16. जमा   x खर्च
  17. जड  x  हलके
  18. जय   x पराजय
  19. जमा   x खर्च
  20. जन्म   x मृत्यू

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. जलद  x  हळू
  2. जगणे  x  मरणे
  3. जवळची  x  लांबची
  4. जबाबदार  x  बेजबाबदार
  5. जास्त   x  कमी
  6. जाणे   x येणे
  7. जागृत  x  निद्रिस्त
  8. जागरूक  x  निष्काळजी
  9. जिवंत  x  मृत
  10. जिंकणे   x हरणे
  11. जीत  x  हार
  12. जुने   x नवे
  13. जेवढा  x  तेवढा
  14. जोश   x कंटाळा
  15. " त "
  16. तहान  x  भूक
  17. तरुण   x म्हातारा
  18. ताजे  x  शिळे
  19. ताजी  x  शिळी
  20. तारक  x  मारक

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

  1. ताल   x बेताल
  2. तारक  x  मारक
  3. तीक्ष्ण   x बोथट
  4. तीव्र  x  सौम्य
  5. तीक्ष्ण  x  बोथट
  6. तिरपा  x  सरळ
  7. तिरके x सरळ
  8. तेजी x मंदी
  9. तेजस्वी x  निस्तेज
आयात x निर्यात

ओला x सुका

समज x गैरसमज

विचारी x अविचारी

इलाज x नाईलाज

प्रेम x द्वेष

पापी x निष्पापी

लक्ष x दुर्लक्ष

लायक x नालायक

उधार x रोख

लवकर x उशिरा

रडणे x हसणे

फायदा x नुकसान

इकडे x तिकडे

उपस्थित x अनुपस्थित

स्वस्त x महाग

जमीन x आकाश

एक x अनेक

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)


मेहनती x आळशी

हरवणे x सापडणे

खर्च x जमा

गरीब x श्रीमंत

तरुण x म्हातारा

तोंडी x लेखी

सुवास x दुर्गंधी

उत्तर x दक्षिण

सुपीक x नापीक

जास्त x कमी

प्रश्न x उत्तर

आघाडी x पिछाडी

बांधलेला x मोकळा

आनंदी x निराश

उत्तीर्ण x अनुत्तीर्ण

अशा x निराशा

व्यसनी x निर्व्यसनी

धनवान x निर्धन

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

पास x नापास

आवडता x नावडता

समाधानी x असमाधानी

नातलग x परके

सुंदर x कुरूप

काळा x गोरा

चंचल x मंद

हुशार x मंद

सुरक्षित x असुरक्षित

शक्य x अशक्य

उपकार x अपकार

उलट x सुलट

मित्र x शत्रू

उंच x बुटका

लांब x आखूड

अगोदर x नंतर

सुरवात x शेवट

काळा x पांढरा

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

उघडे x बंद

अवघड x सोपे

आळशी x उद्योगी

खरा x खोटा

पुढे x मागे

सत्य x असत्य

राग x आनंद

खर x खोट

ओळख x अनोळख

खाली x वर

आग x पानी

मजबूत x हलके

कनिष्ठ x वरिष्ठ

विजय x पराजय

चांगले x वाईट

आदर x अनादर

सरळ x वाकडा

गोड x कडू

सामान्य x असामान्य

वरदान x शाप

पाप x पुण्य

हार x जीत

लोभी x निर्लोभी

मर्द x नामर्द

राग x क्रोध

पहाट x संध्याकाळ

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

रात्र x दिवस

सूर्योदय x सूर्यास्त

थंड x उष्ण

विश्वास x धोका

सभ्य x असभ्य

संकट x संधी

देव x राक्षस

भरती x ओहोटी

जीवंत x मेलेला

ऊन x सावली

दुख x सुख

अल्लड x पोक्त

आला x गेला

छापा x काटा

राजा x राणी

चढ x उतार

Virudharthi Shabd in Marathi
धाडसी x भित्रा

स्वच्छ x अस्वच्छ

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

कच्चा x पिकलेला

दूरचा x जवळचा

शांत x अशांत

हळू x भरभर

निद्रा x अनिद्रा

अकाळ x सुकाळ

विष x अमृत

अंधार x प्रकाश

स्वीकार x अस्वीकार

कंजूष x उदार

स्मरण x विस्मरण

कंगाल x मालामाल

स्थिर x अस्थिर

चूक x बरोबर

प्रकट x अदृश्य

चोर x पोलिस

चतुर x मूर्ख

दयाळू x निर्दयी

पापी x सज्जन

पूर्ण x अपूर्ण

बुद्धिमान x बुद्धीहीन

रिकामा x भरलेला

सोपा x अवघड

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

जंगली x शहरी

रोगी x निरोगी

स्वार्थी x निस्वार्थी

शक्तिशाली x दुर्बल

न्याय x अन्याय

नीती x अनीति

प्रसिद्ध x अप्रसिद्ध

हरवलेला x सापडलेला

प्रामाणिक x अप्रामाणिक

प्रिय x अप्रिय

मर्यादित x अमर्यादित

योग्य x अयोग्य

यशस्वी x अयशस्वी

रुंद x अरुंद

विवेकी x अविवेकी

वैध x अवैध

व्यवस्थित x अव्यवस्थित

स्वच्छ x घाणेरेडे

समान x असमान

असमाधानी x समाधानी

साधारण x असाधारण

सुर x असुर

संतुष्ट x असंतुष्ठ

स्पष्ट x अस्पष्ट

स्वस्थ x अस्वस्थ

हिंसा x अहिंसा

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

ज्ञान x अज्ञान

अमर x मृत्यू

ज्ञात x अज्ञात

आवश्यक x अनावश्यक

शांत x अशांत

ताजा x शिळा

आरोग्य x अनारोग्य

सावधान x असावधान

सावध x असावध

पसंत x नापसंत

आवड x नाआवड

आधार x निराधार

स्वीकार x नकार

होकार x नकार

प्रेम x तिरस्कार

आस्था x अनास्था

इच्छा x अनिच्छा

खुश x नाखुश

बाद x नाबाद

उपयोगी x निरुपयोगी

लहान x मोठा

ओबड x धोबड

उपयोगी x निरुपयोगी
अकिंचनःधनिकः
अत्रतत्र
अधःउपरि, ऊर्ध्वम्
अधस्तात्ऊर्ध्वम्
अधिकतरःअल्पतरः, न्यूनतरः
अधिष्ठितम्अनधिष्ठितम्
अधुनापश्चात्, अनन्तरम्, पूर्वम्, पुरा
अनन्तम्सान्तम्
अनन्तरम्अधुना
अनपराधःअपराधः
अनभिज्ञःअभिज्ञः
अनभिमतम्अभिमतम्
अनाकीर्णम्आकीर्णम्
अनुत्तीर्णःउत्तीर्णः
अनुमतम्अननुमतम्
अनृतम्सत्यम्
अनेकवारम्एकवारम्
अनौरसःऔरसः
अन्तःआरम्भः
अन्तिकेदूरम्
अन्धकारःप्रकाशः
अपकर्षःउत्कर्षः
अपकारःउपकारः
अपकीर्तिःकीर्तिः
अपरापरा
अपराधःअनपराधः
अपरिचितःपरिचितः
अपरिणतम्परिणतम्
अपर्याप्तम्पर्याप्तम्
अपायःउपायः
असन्तुष्टःसन्तुष्टः
असितम्सितम्
असुन्दरम्रमणीयम्
असुरःसुरः
असूयाअनसूया
अस्तःउदयः
अस्वादुस्वादु
आकीर्णम्अनाकीर्णम्
आगतःगतः
आगमनम्गमनम्
आतपःछाया
आत्मवशम्परवशम्
आदरःअनादरः, तिरस्कारः
आदानम्प्रदानम्
आदिमाचरमा
आद्याचरमा
आधुनिकम्पुरातनम्
आनन्दःविषादः
आनन्दितःविषण्णः, खिन्नः, व्यथितः
आम्नहि
आरब्धम्अनारब्धम्
आरम्भःअन्तः
आरोहणम्अवरोहणम्
आर्यःअनार्यः
आलस्यम्उद्यमः
आशाहताशा, नैराश्यम्
आश्रयःअनाश्रयः
आसादितम्अनासादितम्
इदानीम्तदानीम्
इदानीम्पुरा, पूर्वम्
ऐक्यम्अनैक्यम्
ऐश्वर्यम्अनैश्वर्यम्
औरसःअनौरसः
कटुःमधुरः
कठिनम्सरलम्
कठोरःवत्सलः
कठोराकोमला
कनिष्ठःज्येष्ठः, वरिष्ठः
कनिष्ठम्श्रेष्ठम्
कर्कशाकोमला
कातराःवीराः, शूराः
कातर्यम्धृतिः
कापुरुषाःवीराः, शूराः
कीर्तिःअपकीर्तिः, दुष्कीर्तिः
कुकृतम्सुकृतम्
कुटिलम्सरलम्
कुपुत्रःसुपुत्रः
कुबुद्धिःसुबुद्धिः
कुमार्गःसन्मार्गः
कुरूपतासुन्दरता
कुलक्षयःकुलवृद्धिः
कुलवृद्धिःकुलक्षयः
कुशलःअकुशलः
कूक्तम्सूक्तम्
कृपणःउदारः, दाता
कृपणताउदारता
कृष्णःशुक्लः, शुभ्रः, श्वेतः, धवलः
कृष्णम्शुक्लम्, शुभ्रम्‌, श्वेतम्, धवलम्‌
कृष्णाशुक्ला, शुभ्रा, श्वेता, धवला
कोमलाकठोरा, कर्कशा
चिरम्अचिरम्
चिरात्अचिरात्
चिरायअचिराय
चिरेणअचिरेण
छायाआतपः, प्रकाशः
जडःनिपुणः
जयःअजयः, पराजयः
जरायौवनम्
जागृतिःनिद्रा, सुषुप्तिः
जातःमृतः
जीवनम्मरणम्
जीवन्म्रियमाणः
ज्ञानम्अज्ञानम्
ज्येष्ठःकनिष्ठः
ज्योतिःतमः
झटितिविलम्बेन
तत्रअत्र
तदानीम्इदानीम्
तमःज्योतिः
तालबद्धःतालहीनः
तालहीनःतालबद्धः
तिक्तःमधुरः
तिमिरम्प्रकाशः
तिरस्कारःआदरः
तूर्णम्शनैः शनैः, विलम्बेन
तूष्णीम्सशब्दम्, सघोषम्
तृप्तःक्षुधितः
त्यागःभोगः, सञ्चयः
त्वदीयःमदीयः
त्वराविलम्बः
दुष्करम्सुकरम्
दुष्कीर्तिःकीर्तिः
दुष्कृतम्सुकृतम्
दुष्टःसन्तः
दूरम्अन्तिके, समीपे
दूरस्थःसमीपस्थः
दूरेसमीपे
दृढम्शिथिलम्
दृप्तचेतसःनम्रचेतसः
देवःदानवः
दोषःगुणः
दोषवान्गुणवान्
द्वेषःसौहार्दम्
द्वेषपूर्णःप्रेममयः
द्वेष्यम्अद्वेष्यम्, प्रियम्
धनाढ्यतादरिद्य्रम्
धनिकःनिर्धनः, दरिद्रः
धनीनिर्धनः, दरिद्रः
धन्यःअधन्यः
धवलाकृष्णा
धार्मिकःअधार्मिकः
धिक्कृतम्सत्कृतम्
धूर्तःनिष्कपटः, सरलः
धृतिःअधृतिः, कातर्यम्, भीरुता
ध्रुवम्अध्रुवम्
ध्वान्तम्प्रकाशः
नम्रःउद्धतः, उच्छृङ्खलः, दृप्तः
नम्रचेतसःदृप्तचेतसः
नरकःस्वर्गः
नहिआम्
न्यूनतरःअधिकतरः
पण्डितःमूर्खः
पयोदःपयोधिः
पयोधिःपयोदः
परकीयम्स्वकीयम्
परतंत्रःस्वतंत्रः
परदेशःस्वदेशः
परवशम्आत्मवशम्
परस्यस्वस्य
पराअपरा
पराङ्मुखीसम्मुखी
पराजयःजयः, विजयः
परापकारःपरोपकारः
पराभवःविजयः
परार्थःस्वार्थः
परार्थायस्वार्थाय
परिचितःअपरिचितः
परिणतम्अपरिणतम्
परिपूर्णम्अपूर्णम्
परिभवःविजयः
परेद्युःपूर्वेद्युः
परोक्षप्रत्यक्ष
परोक्षीकृताप्रत्यक्षीकृता
परोपकारःपरापकारः
पर्याप्तम्अपर्याप्तम्
पश्चात्अधुना
पापम्पुण्यम्
पारतंत्र्यम्स्वातंत्र्यम्
पाश्चात्यःपौर्वात्यः, पूर्वीयः
पिनद्धाःउद्घाटिताः
प्राचीनाःनूतनाः
प्राज्ञःमूर्खः, मूढः
प्रियःअप्रियः
प्रियम्द्वेष्यम्
प्रीतिअप्रीति
प्रीतिकरःदारुणः
प्रेममयःस्नेहहीनः, द्वेषपूर्णः
बद्धःमुक्तः
बलसम्पन्नःबलहीनः
बलहीनःबलसम्पन्नः
बहुजनःअल्पजनः
बहुभाषीमितभाषी, अल्पभाषी
बालःवृद्धः
बाल्यम्वृद्धत्वम्, वार्धक्यम्
भक्तःअभक्तः, अरिः, शत्रुः
भयङ्करःरमणीयः
भयाकुलःनिर्भयः
भिन्नप्रकृतिःसमानप्रकृतिः
भीरुताधृतिः
भूरिअल्पम्
भोगःत्यागः
मङ्गलम्अमङ्गलम्, अशुभम्, अशिवम्
मत्ताःअमत्ताः
मदीयःत्वदीयः
मधुरःकटुः, तिक्तः
मन्दभागःमहाभागः
मन्दभाग्यत्वात्सुभाग्यत्वात्
मन्दभाग्यत्वात्सौभाग्यत्वात्
मरणम्जीवनम्
मलिनःअमलिनः, स्वच्छः
लघुःगुरुः, महान्
लघुतरम्गुरुतरम्
लाघवम्गौरवम्
लुप्ताअलुप्ता
लुब्धःउदारः, दाता
वक्रम्सरलम्
वत्सलःक्रूरः, कठोरः
वरिष्ठःकनिष्ठः
वर्धमानःक्षीयमाणः
वामःदक्षिणः
वार्धक्यम्बाल्यम्, यौवनम्
विकसितम्अविकसितम्
विक्रयःक्रयः
विघ्नःसौख्यम्
विचक्षणःमूर्खः
विजयःअजयः, पराजयः, परिभवः, पराभवः
वितथम्अवितथम्
विदितम्अविदितम्
विद्याअविद्या
विद्वान्मूर्खः
विनयःगर्वः, दर्पः
विनाशःसर्जनम्
विनीतःउद्धतः
विनीतःउच्छृङ्खलः
विपद्सम्पद्
विपन्नःसंपन्नः
विपुलम्विरलम्, स्वल्पम्
विप्रकीर्णाःसंहताः
विफलःसुफलः
विमलाअविमला, समला
शनैःसत्वरम्
शनैः शनैःत्वरितम्, तूर्णम्
शान्तःक्रुद्धः
शिथिलम्दृढम्
शीतम्उष्णम्
शीतलम्उष्णम्
शुक्लम्कृष्णम्
शुद्धम्अशुद्धम्
शुभःअशुभः, कृष्णः
शुभ्रःकृष्णः
शूराःकातराः, कापुरुषाः
शैत्यम्उष्णता
शोभनम्अशोभनम्
श्रेष्ठम्कनिष्ठम्
श्वःह्यः
श्वेतम्कृष्णम्
संपन्नःविपन्नः
संयुक्तःवियुक्तः
संरक्षकःसंवर्धकः
संवर्धकःसंहारकः, संरक्षकः
संवादःविवादः
संहताःअसंहताः, विप्रकीर्णाः
संहारकःसंवर्धकः
सख्यम्शत्रुत्वम्, वैरम्
सघोषम्तूष्णीम्
सचेतनम्अचेतनम्, निश्चेतनम्
सजलाःनिर्जलाः
सञ्चयःअसञ्चयः, दानम्, त्यागः
सत्कृतम्धिक्कृतम्
सत्यम्असत्यम्, अनृतम्, मिथ्या, अलीकम्
सशब्दम्तूष्णीम्
ससंशयम्निःशङ्कम्
ससन्देहम्निःशङ्कम्
साक्षरानिरक्षरा
सादृश्यम्असादृश्यम्
साधुःखलः
सान्तम्अनन्तम्
सायंकालेप्रभाते
सावधानम्असावधानम्
सितम्असितम्
सिद्धःअसिद्धः
सुकरम्दुष्करम्
सुकृतम्दुष्कृतम्, कुकृतम्
सुखकरःदुःखकरः, असुखकरः
सुखम्दुःखम्, पीडा
सुजनःदुर्जनः
सुदैवम्दुर्दैवम्
सुदैवात्दुर्दैवात्
सुनिवारम्दुर्निवारम्
सुन्दरताकुरूपता
सुपुत्रःकुपुत्रः
सुफलःनिष्फलः, विफलः
सुबुद्धिःदुर्बुद्धिः, कुबुद्धिः
सुबोधम्दुर्बोधम्
सुभाग्यत्वात्मन्दभाग्यत्वात्
सुरःअसुरः
सुलभःदुर्लभः
सुलभाःदुर्लभाः
सुवचनम्दुर्वचनम्
सुशिक्षितःअशिक्षितः
सुषुप्तिःजागृतिः

अपूर्णत्वम्पूर्णत्वम्
अपूर्णम्पूर्णम्, परिपूर्णम्
अभिज्ञःअनभिज्ञः
अभिमतम्अनभिमतम्
अरिःभक्तः
अर्वाचीनम्प्राचीनम्
अलसःअनलसः, उद्यमी
अलसाःउद्यमिनः, उद्योगिनः
अलीकम्सत्यम्
अल्पःविशालः
अल्पजनःबहुजनः
अल्पतरःअधिकतरः
अल्पभाषीबहुभाषी
अल्पम्भूरि, महत्
अल्पीयस्महीयस्
अवरोहणम्आरोहणम्
अवितथम्वितथम्
अविद्याविद्या
अविमलम्निर्मलम्, स्वच्छम्
अविलम्बेनविलम्बेन
अविमलानिर्मला, विमला
अविवेकःविवेकः
अशिक्षितःसुशिक्षितः
अशिवम्मङ्गलम्
अशिष्टःसभ्यः
अशुद्धम्शुद्धम्
अशुभःशुभः
अशुभम्मङ्गलम्
असंस्कृतःसुसंस्कृतः
असत्यम्सत्यम्, ऋतम्
ईश्वरःअनीश्वरः, सेवकः
उक्तम्अनुक्तम्
उच्चःनीचः
उच्चैःनीचैः
उच्छृङ्खलःनम्रः, विनीतः
उत्कर्षःअपकर्षः
उत्तमःनीचः
उत्तरार्धम्पूर्वार्धम्
उत्तीर्णःअनुत्तीर्णः
उत्साहःअनुत्साहः
उदयःअस्तः
उदारःकृपणः, लुब्धः
उदारताकृपणता
उद्घाटिताःअनुद्घाटिताः, पिनद्धाः
उद्धतःनम्रः, विनीतः
उद्यमःअनुद्यमः, आलस्यम्
उद्यमिनःअलसाः
उद्यमीअलसः
उद्योगिनःअलसाः
उपकारःअपकारः
उपयुक्तःअनुपयुक्तः
उपरिअधः
उपस्थितःअनुपस्थितः
उपायःअपायः
उष्णताशैत्यम्
उष्णम्शीतलम्, शीतम्
ऊर्ध्वम्अधः, अधस्तात्
ऋतम्असत्यम्
एकत्रसर्वत्र
एकवारम्अनेकवारम्, नैकवारम्
क्रयःविक्रयः
क्रुद्धःशान्तः
क्रूरःअक्रूरः, वत्सलः
क्रोधःक्षमा
क्षमाअक्षमा, क्रोधः
क्षीयमाणःवृध्यमानः, वर्धमानः
क्षुद्रःमहान्
क्षुधितःतृप्तः
खलःसाधुः
खिन्नःआनन्दितः, मुदितः
गतःआगतः
गतिःअगतिः
गमनम्आगमनम्
गरीयःलघीयः
गर्वःविनयः
गर्हणीयअगर्हणीय, स्तुत्य
गुणःदोषः
गुणज्ञःअगुणज्ञः
गुणवान्दोषवान्
गुणिनःअगुणिनः
गुणःनिर्गुणः
गुरुःलघुः
गुरुतरम्लघुतरम्
गौणःप्रमुखः
गौणम्प्रधानम्
गौरवम्लाघवम्
चकितःअचकितः
चञ्चलःस्थिरः
चरमाप्रथमा, आदिमा, आद्या
चलःअचलः
त्वरितम्शनैः शनैः, विलम्बेन
दक्षिणःवामः
दण्ड्याःअदण्ड्याः
दयालुःनृशंसः, निर्दयः, निर्घृणः
दरिद्य्रम्धनाढ्यता, वैभवम्
दरिद्रःधनी, धनिकः
दर्पःविनयः
दाताकृपणः, लुब्धः, याचकः
दानम्सञ्चयः
दानवःदेवः
दारुणःअदारुणः, सौम्यः, प्रीतिकरः
दासःस्वामी
दासीस्वामिनी
दिवसःरात्रिः
दीर्घःऱ्हस्व ‍
दुःखकरःसुखकरः
दुःखदायिनीमोददायिनी, सुखदायिनी
दुःखम्सुखम्
दुराचारःसदाचारः
दुरुक्तम्सूक्तम्
दुर्जनःसुजनः
दुर्दैवम्सुदैवम्
दुर्दैवात्सुदैवात्
दुर्निवारम्सुनिवारम्
दुर्बलाःसबलाः
दुर्बुद्धिःसुबुद्धिः
दुर्बोधम्सुबोधम्
दुर्लभःसुलभः
दुर्लभाःसुलभाः
दुर्वचनम्सुवचनम्
नाशःसर्गः, सर्जनम्
निःशङ्कम्सशङ्कम्, ससन्देहम्,
निंदाप्रशंसा
निद्राजागृतिः
निपुणःअनिपुणः, जडः
निपुणःजडः
निरक्षरासाक्षरा
निरोगःरुग्णः
निर्गुणःगुणिनः
निर्घृणःदयालुः
निर्जलाःसजलाः
निर्दयःसदयः, दयालुः
निर्धनःसधनः, धनिकः, धनी
निर्धनत्वम्सधनत्वम्, वैभवम्
निर्भयःभयाकुलः
निर्मलम्अविमलम्, मलिनम्
निर्मलाअविमला, समला
निर्मोहितःमोहितः
निश्चितम्अनिश्चितम्
निश्चेतनम्सचेतनम्
निष्कपटःधूर्तः
निष्फलःसुफलः
नीचःउच्चः, उत्तमः
नीचैःउच्चैः
नीरसम्सरसम्
नूतनम्पुरातनम्
नूतनाःप्राचीनाः
नृशंसःदयालुः
नैकवारम्एकवारम्
नैराश्यम्आशा
पीडासुखम्
पुण्यम्पापम्
पुरतःपृष्ठतः
पुराअधुना
पुरातनम्आधुनिकम्, नूतनम्
पुराअधुना, सम्प्रति, इदानीम्
पूर्णत्वम्अपूर्णत्वम्
पूर्णम्अपूर्णम्
पूर्वम्अधुना
पूर्वार्धम्उत्तरार्धम्
पूर्वीयःपाश्चात्यः
पूर्वेद्युःपरेद्युः
पृष्टःअपृष्टः
पृष्ठतःपुरतः
पौर्वात्यःपाश्चात्यः
प्रकाशःध्वान्तम्, अन्धकारः,
प्रतिहतम्अप्रतिहतम्
प्रत्यक्षपरोक्ष
प्रत्यक्षीकृतापरोक्षीकृता
प्रथमाचरमा
प्रदानम्आदानम्
प्रधानम्गौणम्
प्रभातेसायंकाले
प्रमुखःगौणः
प्रवीणःअप्रवीणः, अकुशलः
प्रशंसाअप्रशंसा, निंदा
प्रसन्नःविषण्णः
प्रसिद्धःअप्रसिद्धः
प्रसिद्धानिअप्रसिद्धानि
प्राचीनम्अर्वाचीनम्
मलिनम्निर्मलम्, स्वच्छम्, विमलम्‌
महत्लघु, अल्पम्
महान्क्षुद्रः, लघुः
महाभागःमन्दभागः
महीयस्अल्पीयस्
मान्यःअमान्यः
मितभाषीबहुभाषी
मित्रत्वम्शत्रुता, वैरम्
मित्रम्शत्रुः
मिथ्यासत्यम्
मुक्तःबद्धः
मुदितःखिन्नः, व्यथितः
मूढःप्राज्ञः, सूज्ञः, पण्डितः,
मूर्खःप्राज्ञः, सूज्ञः, पण्डितः,
मृतःजातः
मोददायिनीदुःखदायिनी
मोहितःनिर्मोहितः
म्रियमाणःजीवन्
याचकःदाता
युक्तःअयुक्तः
युवावृद्धः
युवास्थविरः
यौवनम्जरा, वार्धक्यम्
रमणीयः
भयङ्करः, रमणीयम्, असुन्दरम्
रात्रिःअहः, दिवसः
रुग्णःनिरोगः
रुचिःअरुचिः
र्‍हस्वःदीर्घः
लघीयःगरीयः
लघुविस्तीर्णम्, विशालः, महत्
विमुखीसम्मुखी
वियुक्तःसंयुक्तः
विरलम्विपुलम्
विरसम्स्वादु
विलम्बःत्वरा
विलम्बेन
अविलम्बेन, झटिति, तूर्णम्, त्वरितम्
विवादःसंवादः
विवेकःअविवेकः
विवेकरहिताःविवेकसहिताः, विवेकिनः
विवेकसहिताःविवेकरहिताः
विवेकिनःविवेकरहिताः
विशालःलघुः, अल्पः
विषण्णःप्रसन्नः, आनन्दितः
विषमःसमः
विषमभावःसमभावः
विषमासमा
विषादःआनन्दः
विस्तीर्णम्लघु
वीराःकातराः, कापुरुषाः
वृद्धःबालः, युवा
वृद्धत्वम्बाल्यम्
वृध्यमानःक्षीयमाणः
वैज्ञानिकःअवैज्ञानिकः
वैभवम्दरिद्य्रम्, निर्धनत्वम्
वैरम्सौहार्दम्, सख्यम्, मित्रत्वम्
वैरीसुहृद्
व्यथितःआनन्दितः, मुदितः
शक्यम्अशक्यम्
शत्रुःमित्रम्, भक्तः
शत्रुतामित्रत्वम्, सख्यम्
सत्वरम्शनैः
सदयःनिर्दयः
सदाचारःदुराचारः
सधनःनिर्धनः
सधनत्वम्निर्धनत्वम्
सन्तुष्टःअसन्तुष्टः
सन्तःअसन्तः, दुष्टः
सन्देहःअसन्देहः
सन्मार्गःकुमार्गः
सबलाःदुर्बलाः
सभ्यःअसभ्यः, अशिष्टः
समःअसमः, विषमः
समभावःविषमभावः
समर्थःअसमर्थः
समलानिर्मला, विमला
समाअसमा, विषमा
समानप्रकृतिःभिन्नप्रकृतिः
समीपस्थःदूरस्थः
समीपेदूरे, दूरम्
समृद्धःअसमृद्धः
सम्पद्विपद्
सम्प्रतिपुरा,पूर्वम्
सम्मुखीपराङ्‌मुखी, विमुखी
सरलःधूर्तः
सरलम्कुटिलम्, वक्रम्, कठिनम्
सरसम्नीरसम्
सर्गःनाशः
सर्जनम्विनाशः, नाशः
सर्वत्रएकत्र
सशङ्कम्निःशङ्कम्
सुसंस्कृतःअसंस्कृतः
सुहृद्वैरी
सूक्तम्कूक्तम्, दुरुक्तम्
सूज्ञःमूढः
सेवकःईश्वरः
सौख्यम्विघ्नः
सौभाग्यत्वात्मन्दभाग्यत्वात्
सौम्यःदारुणः
सौहार्दम्द्वेषः, वैरम्
स्तुत्यगर्हणीय
स्थविरःयुवा
स्थिरःचञ्चलः
स्नेहहीनःप्रेममयः
स्वकीयम्परकीयम्
स्वच्छःमलिनः
स्वच्छम्
अविमलम्, मलिनम्, मलीनम्
स्वतंत्रःपरतंत्रः
स्वदेशःपरदेशः
स्वर्गःनरकः
स्वल्पम्विपुलम्
स्वस्यपरस्य
स्वातंत्र्यम्पारतंत्र्यम्
स्वादुअस्वादु, विरसम्
स्वामिनीदासी
स्वामीदासः
स्वार्थःपरार्थः
स्वार्थायपरार्थाय
हताःअहताः
हताशाआशा
हितैषीअहितैषी
ह्यःश्वः

मराठी विरुद्धार्थी शब्द
(Marathi Virudhdarthi Shabd)

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)