How to make sweet potato chips in marathi - potato chips recipe

Information world
0

 how to make sweet potato chips in marathi

हेलो मित्रांनो आज आपण या रेसिपीमध्ये बनवणार आहोत चिप्स जसे बाजारात मिळतात दुकानात मिळतात त्याच प्रकारच्या पण या पोस्टमध्ये चिप्स बनवायला शिकणार आहोत . चला तर सुरुवात करुया आजच्या या पोस्टला आणि पाहुया चिप्स कसे बनवायचे  ( how to make sweet potato chips in marathi )

how to make sweet potato chips in marathi
 potato chips recipe

बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे ? 

Step - 1

सर्वप्रथम आपण जे रोजच्या जीवनामध्ये भाजी करण्यासाठी जे बटाटे वापरतो ते बटाटे आपण घ्यायची बटाटे मोठे असले तरी त्या बटाट्यांची खूप सुंदर अशी चिप्स तयार होतात परंतु लहान बटाट्याची लहान लहान चिप्स तयार होतात म्हणून बाजारातून विकत आणताना मोठे बटाटे विकत आणले की चिप्स चांगली  बनतील याची  काळजी  घ्यावी .

Step - 2

बटाटे आणल्यानंतर आपण  ते बटाटे स्वच्छ पाण्याने धुऊन काढायचे आणि त्यानंतर बटाट्यावरती असलेले साल काढून घ्यायची साल काढून झाल्यानंतर ते बटाटे पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे बटाटे लाल पडत नाही .आपल्याकडे जितके बटाटे असतील त्या सर्व बटाट्याची साल काढून ते पाण्यामध्ये टाकायचे .

Step - 3

पाण्यामध्ये टाकल्यानंतर वेफर्स करण्याच्या किसनिने ते नीट वेफर्स सारख्या आकारात किसून घ्यायचे याच्या दोन पद्धती आहेत आपण यामध्ये बाजारामध्ये मिळणाऱ्या वेफर सारखे म्हणजेच सरळ कट्स मारू शकतो किंवा डिजाईनचे सुद्धा वेफर्स तयार करू शकतो आम्ही तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे समजावून सांगितले आहेत ते बघितल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल .

Step - 4

बटाटे वेफर्स च्या आकारांमध्ये  कापल्यानंतर  ते पाण्यामध्ये टाकायचे  आणि सर्व  काम झाल्यानंतर  हवे तेवढेच वेफर्स चा आकाराचे भाग वरती काढूनते एका कापडाने सुकवायचे याची सुद्धा आम्ही तुम्हाला आमच्या या व्हिडिओमध्ये दोन प्रकारे सांगितले आहेत ते तुम्ही लक्षपूर्वक बघा 

Step - 5

बटाटे सुकल्या नंतर एका  कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे तेल मिडीयम फ्लीम वर ठेवल्यानंतर ते गरम झाल्यास आपण सुकवलेले बटाटे हळूहळू त्या मध्ये टाकायचे आणि तळून घ्यायचे तळून घेत असतानाते चिप्स खूप लाल होऊ नये याची काळजी घ्यायची 

Step - 6

चिप्स कढई मधून काढल्यानंतर ते एका चाळणी मध्ये ठेवायचे म्हणजे चिप्सवर लागलेली तेलसर्व व त्याचा आणखी खाली निघून येईल आणि चीप वर कोणत्याही प्रकारची तेल राहणार नाही 

Step - 7

त्यानंतर तयार झालेल्या चिप्सवर  विविध प्रकारचे फ्लेवर टाकू शकतो आम्ही तुम्हाला आमच्या या व्हिडिओमध्ये दोन प्रकारची चिप्स बनवायला शिकवले आहेत त्यामध्ये एका साईटला  थोडेसे मीठ  टाकून सॉल्ट चिप्स कसे बनवायचे हे दाखवले आहेत आणि दुसऱ्या साईटला थोडीशी तिखट पावडर टाकून  चिकट चिप्स कसे बनवायचे हे दाखवले आहेत

Step - 8

खाली दिलेल्या व्हिडिओ प्रमाण  गाणे तुम्ही चिप्स बनवले तर तुमचे चिप्स अतिशय चांगले आणि खाण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट असे बनते खाली दिलेला व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि त्यामध्ये सांगितलेल्या सर्व कृती करा धन्यवाद 

Crispy potato | chips recipe | 10 मिनिट मधे बटाटा वेफर्स/ चिप्स बनवण्याची रेसिपी | Easy recipe

 

 More Videos 

1) how to make Chikko milkshake chikko juice : 

2) Jaggery sweet Paratha | simple Maharashtrian recipe :

3) Restaurant style Masala papad Recipe :

4) Samosa recipe |street food | perfect samosa recipe:

5)sweet dish | Carrot halwa |carrot sweet dish : 

6) Bread vada recipe | bread pakoda |:

7) Chocolate pastry|:

8) Sheera recipe|Sweet dish:

9) how to make Oli bhel 

10)how to make Til ladoo | Maharashtrian recipe: 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)