दुधातील FAT व SNF वाढविण्याचे उपाय | दुधातील फॅट कमी का ? |

Information world
0

 दुधातील FAT व SNF वाढविण्याचे उपाय


गाईच्या दुधाची डिग्री फॅट आणि SNF कसा वाढवायचा  यावर सर्व दूध उत्पादकांचे लक्ष असते कारण आपण जेव्हा दूध डेरी मध्ये जातो तेव्हा आपला दुधाचा योग्य भाव निघतो तेव्हा आपल्याला असे समजते की डिग्री फॅट आणि जर जास्त असता तर याठिकाणी अजून चांगल्या प्रकारे  भाव मिळाला असता 

मंग आपण इंटरनेट युट्युब यासारख्या विविध ठिकाणी शोधत असतो की आपल्या गायीचा एसएमएस आणि त्याचप्रमाणे डिग्री फॅट कशी वाढवता येईल आपण शोधता-शोधता आमच्या या ब्लॉगवर आला आहात याबद्दल प्रथम तुमचे धन्यवाद चला तर जाणून घेऊया आपला मुख्य प्रश्नाचे उत्तर म्हणजेच दुधाची डिग्री फॅट कशी वाढवायची आणि हे SNF सुद्धा

प्रथमता दूध उत्पादकांना तुम्हाला मी सांगतो की गाईची डिग्री फॅट आणि SNF ही गाईच्या गुणवत्तेप्रमाणे असते ती आपण थोड्या प्रमाणात वाढवून किंवा कमी करू शकतो परंतु ती आपण खूप जास्त वाढवू शकत नाही किंवा खूप कमी हि करू शकत नाही म्हणून आपण आपल्या गाईची डिग्री वाढवू इच्छित असाल तर मी तुम्हाला काही मुद्दे सांगत आहोत ते तुम्ही लक्षपूर्वक वाचा


दुधातील FAT व SNF वाढविण्याचे उपाय | दुधातील फॅट कमी का ? |

दुधातील FAT व SNF वाढविण्याचे उपाय

STEP - 1   increase FAT and SNF in milk in marathi 

1)  गाईचे दूध काढत असताना आपण जर मशीन चा वापर करत असाल तर मशीन ने पूर्ण दूध गाईचे निघत नाही आणि असे म्हणतात की गायीच्या शेवटच्या दुधामध्ये जास्त प्रमाणात डिग्री फॅट आणि SNF पहायला मिळतो म्हणून आपला आजचा पहिला मुद्दा म्हणजे आपण जर गायब करण्यासाठी मशीन लावत असाल तर मशीन ने गाय पळून झाल्यानंतर एकदा राहिलेले दूध हाताने काढावे जेणेकरून काही चे सर्व दुध आपण काढू आणि उत्तम दर्जाचा दूध डेरी ला घालू


STEP -  2  increase FAT and SNF in milk in marathi 

2 )  गाईला आपण 70 टक्के हिरवा चारा त्याचप्रमाणे 30 टक्के वाळेल चारा खायला दिला पाहिजे जेणेकरून गाईला वेळोवेळी त्यामुळे पाणी प्यायला लागेल आणि त्यामुळे आपल्या गायीचे दूध तसेच दुधाचा दर्जा देखील वाढेल


STEP -  3  दुधातील FAT व SNF वाढविण्याचे उपाय 

3) बाजारामध्ये विविध प्रकारचे  गाई साठी खाद्य आणि पेंड उपलब्ध आहेत  तर आपण योग्य पेंडीचा आणि खाद्याचा उपयोग करून गाईला खाऊ घालावी मला असे वाटते की सकाळी आपण गाईला खाद्य घातले पाहिजे आणि संध्याकाळी पॅंट घातली पाहिजे जेणेकरून गाईला दोन्ही प्रकारचे विटामिन्स आणि मिनरल्स मिळतील आणि आपल्या दुधाचा दर्जा वाढेल तसेच गाईचे दूध देखील वाढेल


STEP - 4  - दुधातील फॅट कमी का ?

दुधातील FAT व SNF वाढविण्याचे उपाय

4)  डिग्री फॅट आणि SNF वाढवण्याकरिता  आपण  गायांना खाऊ घालण्याचा टाईम  तर रोज सारखाच ठेवला पाहिजे म्हणजेच  सकाळी अकरा वाजेपर्यंत आपण त्यांना  खाऊ घातले पाहिजेआणि पाणी पाजले पाहिजेत्यानंतर  11 ते 3  किंवा 4  आपण त्यांना काहीच खाऊ घातले नाही पाहिजेचार नंतर  सात वाजेपर्यंत त्यांना पोट भरून  खाऊ घातले पाहिजे  त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेच आहे  70 टक्के हिरवा चारा आणि 30 टक्के वाढेल चारा  या दोन्ही प्रकारचे सारे गाईला खाऊ घातले पाहिजे  त्यामुळेच आपल्या गायीचा दुधाचा दर्जा उत्तम होईल 


STEP - 5 - how to increase milk FAT and SNT in marathi 

5)  अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे  दूध काढण्याआधी आपण  गाईला  कोणत्याही प्रकारचे  गवत किंवा पाणी पाजले नाही पाहिजे   गाईचे दूध काढण्याच्या आधी एक तास  सर्व प्रकारची  काम आपण आवरून घेतले पाहिजे आणि त्यानंतर गायीचे दूध काढले पाहिजे म्हणजेच दुधाचा दर्जा वाढेल

STEP 6 - How increase fat & SNF in cow Buffalo milk

6) आपल्याकडे जर पन्नास लिटर पेक्षा जास्त दुध असेल तर आपण एक तांबड्या कलरची गाये घेतली पाहिजे कारण तांबड्या गाईला जास्त प्रमाणात डिग्री फॅट आणि असण्यात असते मग त्या गायीचे दूध इतर गाण्यांच्या दुधामध्ये टाकून आपण सर्व दुधाचा दर्जा वाढू शकतो आणि चांगले पैसे घेऊ शकतो


दुधाचे फॅट कसे वाढवावे | दुधाची फॅट कशी वाढवावी|  दुधाची फॅट वाढवण्यासाठी उपाय 


बाजारात विविध प्रकारचे औषध आणि सप्लीमेंट आपल्याला गाईची डिग्री फॅट आणि एसएमएस वाढवण्यासाठी मदत करतात परंतु मला असे वाटते की गाईची एसेमेस किंवा डिग्री फॅट आपण  त्या प्रकाराने वाढवली तर दुध दुधाचा खर्च वाढेल परिणामी आपल्याला दूध धंदा मध्ये कोणत्याही प्रकारचे नफा राहणार नाही

दूध में फैट वे SNF बढ़ाने के देसी तरीके|How increase fat & SNF in cow Buffalo milk.


मित्रांनो आजची आपली  दुधातील FAT व SNF वाढविण्याचे उपाय  ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि शेती विषयक आणि इतर कोणत्याही गोष्टीविषयी आपल्याला माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही तुमच्यासाठी ती माहिती लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू धन्यवाद

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)