व्यंजन व त्याचे प्रकार किंवा मुळाक्षर म्हणजे - वर्णमाला (Alphabets)

Information world
0

वर्ण : आपण तोंडा वाटे जो मूलध्वनी काढतो त्याला वर्ण असे म्हणतात.

√ मराठीमधे एकू ४८ वर्ण आहेत.

वर्णाचे एकूण ३ प्रकार आहेत.

  •  १) स्वर 
  • २) स्वरादी 
  • ३) व्यंजन

व्यंजन व त्याचे प्रकार किंवा मुळाक्षर म्हणजे - वर्णमाला (Alphabets)


१) स्वर (vowel)

१) ज्या वर्णाचा उच्चार करण्यास सुरवात केल्या पासून ते शेवट पर्यंत जर एक सारखाच ध्वनी निर्माण होत असेल तर त्या वर्णाला स्वर असे म्हणतात.

२) ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसर्या वर्णाच्या वाचून करता येतो त्याला स्वर असे म्हणतात.

3) मराठीत एकूण १२ स्वर आहेत.

ई 


२) स्वरादी

१) ज्या वर्णाचा उच्चार करण्यास 'अ' ने सुरवात करून अनुनासिक किंवा विसार्गाने समाप्ती होते त्या वर्णाना स्वरादी असे म्हणतात.

२) मराठीत एकूण २ स्वरादी आहेत

अं अः

३) व्यंजन (consonant)

१) ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यास शेवटी स्वराचे साहाय्य घ्यावे लागते त्या वर्णाला व्यंजन असे म्हणतात.

२) मराठीत एकूण ३४ व्यंजन आहेत.

ञं

ढ 


व्याकरण :

भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व त्याच्या परस्परांशी असलेला संबंध ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात. 

वर्ण विचार : ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.

१) स्वर : 

ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .

  1. ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ .
  2. दिर्घ स्वर : आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ.
  3. स्वरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात . उदा- अं,आ:
  4. सहजतीय स्वर  : एकाच उच्चार स्थानातून निघणारे . उदा- अ,आ /इ ,ई /उ ,ऊ .
  5. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर. उदा- अ ,इ /आ ,ई /अ ,उ .
  6. सयुक्त स्वर: दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय . उदा- अ +इ =ऐ , अ +उ =ओ ,अ +ओ =औ 

२) व्यंजन :

ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .

  1. महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते.
  2. अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते.
  3. स्पर्श व्यंजन :क ,च ,ट ,त ,प
  4. अंतस्थ व्यंजन :य,र,ल ,व.
  5. उष्ण व्यंजन :श ,ष ,स
  6. नासिक्य : ड;,त्र ,ण ,न ,म .

३) वर्णाची उच्चार स्थाने :

  1. कंठ्य :क,अ,आ.
  2. तालव्य :च,इ,ई,
  3. मूर्धन्य :ट ,र,स.
  4. दंत्य : त,ल,स
  5. ओष्ठ्य :प,उ,ऊ .
  6. अनुनासिक : ड;,त्र ,ण ,न ,म,
  7. कंठ तालव्य :ए ,ऐ.
  8. कंठ ओष्ठ :ओ,औ.

1. स्पर्श व्यंजने

वर्णमालिकेतील क ते य पर्यंतच्या वर्णाचा उच्चार होत असतांना तोंडातील जीभ, कंठ, टालू, मुर्धा, दात व ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्श होतो यामुळे या वर्णांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात.

उदा . क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म

स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते. कठोर वर्ण मृदु वर्ण अनुनासिक वर्ण


१. कठोर वर्ण –

 ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात. उदा. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ

२. मृदु वर्ण – 

ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात. उदा. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ

३. अनुनासिक वर्ण – 

ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात. उदा. ड, त्र, ण, न, म

ज्याच्या पूर्ण उच्चारासाठी स्वराची मदत घ्यावी लागते अशा भाषिक वर्णाला व्यंजन म्हणतात. व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी तोंडातील काही अवयवांमार्फत हवा अडवली जाते. उदा० जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन मूर्धन्य व्यंजनांचा उच्चार होतो.1. स्पर्श व्यंजने (एकीण २५) :

वर्णमालिकेतील क ते य पर्यंतच्या वर्णाचा उच्चार होत असतांना तोंडातील जीभ, कंठ, टालू, मुर्धा, दात व ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्श होतो यामुळे या वर्णांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात.

उदा . क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म

स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

कठोर वर्ण -

मृदु वर्ण अनुनासिक वर्ण

१. कठोर वर्ण – ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात. उदा. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ

२. मृदु वर्ण – ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात. उदा. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ

३. अनुनासिक वर्ण – ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात. उदा. ड, त्र, ण, न, म

ज्याच्या पूर्ण उच्चारासाठी स्वराची मदत घ्यावी लागते अशा भाषिक वर्णाला व्यंजन म्हणतात. व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी तोंडातील काही अवयवांमार्फत हवा अडवली जाते. उदा० जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन मूर्धन्य व्यंजनांचा उच्चार होतो....

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)